दम भरत त्याच्या हातातून मोबाइल हिसकावून घेत २ हजारांची रोकड घेत पोबारा केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी अज्ञात संशयितांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. ...
मागील वर्षात तब्बल १६ ते १७ सोनसाखळ्या या पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी ओरबाडल्या. त्यापैकी एकाही चोरट्याला गुन्हे शोध पथकाला अटक करण्यास यश आलेले नाही. ...
पंचवटी पोलीस ठाण्याच्या आवारात धुळखात असलेल्या वाहनांपैकी १११चारचाकी, रिक्षा, दुचाकी मालकांचा शोध पोलिसांना लागला आहे. यामध्ये ७ रिक्षा, ८ चारचाकी, ९६ दुचाकींचा समावेश आहे. ...
२०१८ साली ५६९ लहान-मोठी वाहने चोरट्यांनी गायब केली होती. त्यापैकी १५५ वाहनचोरीचे गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले होते. २०१९मध्ये चोरट्यांनी ४८० वाहनांवर डल्ला मारला. त्यापैकी केवळ १०२ वाहनचोरीचे गुन्हे उघड करता आले. ...
मुलांना दुसऱ्या खोलीत कोंडून ठेवत त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी देत लैंगिक अत्याचार केले. राहत्या घरात तसेच राणेनगर परिसरात पीडितेला नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध शरीरसंबंध ठेवून बलात्कार केला. ...
सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी भारतीय दंड विधान ३५३ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी ...