दत्तमंदिररोड गुरु देव को-आॅप. सोसायटीमध्ये बंद फ्लॅटच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे ४० हजार रुपये किमतीचे पूजेच्या चांदीच्या वस्तू चोरून नेल्या. ...
सहा दिवसांपूर्वी मोकळ्या जागेत झालेल्या अट्टल घरफोड्या प्रशांत वाघ याच्या खूनप्रकरणी मयत प्रशांतचाच दाजी व त्याचा मित्र अशा दोघा संशयितांना चार दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे. ...
सराफ बाजारातील एका दुकानातील सोन्याचे डिझाइन बनविणाऱ्या व्यक्तीची मंगळसुत्र बनवून देण्याच्या बहाण्याने आठ तोळे सोन्याची लड घेऊन मंगळसूत्र न देता फसवणूक केल्याची घटना घडली आहे. ...
तपोवन पंचवटी परिसरातील गणेशनगर येथील मधुर रेसिडेन्सीमध्ये फ्लॅट नंबर पाचमधून अज्ञात चोरट्याने घराचा कडीकोयंडा तोडून घरातील कपाटातून ९६ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. ...
म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मखमलाबाद शिवारात असलेल्या हॉटेल बार ओ बार याठिकाणी चालणाऱ्या अनधिकृत देशी व विदेशी मद्यविक्रीवर तसेच हुक्का पार्लरवर अवैध धंदे पथकाने शुक्रवारी (दि.२९) सायंकाळी धापा टाकून सुमारे ५२ हजारांचा माल जप्त केला तसेच हॉटेल ...
वारंवार पैशाची मागणी करत पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करून तिचा गळा आवळून खून करून स्वत: आत्महत्येचा प्रयत्न करणारा संशयित आरोपी सुनील श्रीधर बावा याला पोलिसांनी शुक्रवारी (दि.२८) न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ...
पंचवटी परिसरात वाढत्या सोनसाखळी चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी जनजागृती मोहीम हाती घेत महिलांना सावध करण्यावर भर दिला आहे. गस्तीदरम्यान, पोलीस वाहनांवरील भोंगे आता वाजू लागले आहे. ...