कक्षातून बाहेर काढल्याचा राग मनात धरून त्याने आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने मंगळवारी (दि.१४) रात्री आहेर यांना मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ...
कडेकोटपणे बॅरिकेडिंग करत भद्रकाली पोलिसांनी काटेकोरपणे बंदोबस्त वाढवून जुने नाशिक भागात केवळ मेडिकल, दवाखाने, भाजीपाला विक्रीच्या दुकानांना व्यवसायाची परवानगी देत अन्य सर्व प्रकारची दुकाने बंद केले. या भागात चोख गस्त वाढविण्यात आली. ...
द्वारका चौकात वाहतुक बेटाचा आकार कमी करत सिग्नल यंत्रणा बसविण्याची मागणी होत होती. काही दिवसांपुर्वी येथील वाहतूक बेट लहानही करण्यात आले. सिग्नल यंत्रणाही या चौकात आता कार्यान्वित झाली आहे. ...
पोलिसांची गाडी जवळ येत असल्याचे बघून या दोघांनी पळण्यास सुरूवात केली. यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांनी ट्रकचालकाकडे विचारणा केली असता त्याने पैसे घेऊन मारहाण करून दोघे पळून गेल्याचे सांगितले. ...