या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरूध्द थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. शहरात कोठेही कोणीही व्यक्त शस्त्र बाळगताना आढळून आल्यास संबंधिताला अटक केली जाणार आहे ...
कोरोनाचे संक्रमण शहरात वेगाने होत असल्यामुळे आयुक्तालय हद्दीत सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क लावणे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी बंधनकारक केले आहे. ...
दुचाकीवरून पाठलाग करत दोघांनी चाकूचा धाक दाखवून दुचाकीस्वारांना लुटल्याची घटना भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत रविवारी (दि.१९) पहाटेच्या सुमारास घडली. या गुन्ह्यातील संशयित लुटारूंचा अवघ्या बारा तासात शोध घेत पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ...
मोबाईल व तीन हजाराची रोकड हिसकावून या दोघांनी दुचाकीवरून पोबारा केला. यानंतर दोघा मित्रांनी भद्रकाली पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगत तक्रार दिली. ...