घरफोडी दुचाकी चोरी यांसारख्या गुन्हेगारी घटनांमध्ये अग्रेसर असलेल्या एक गुन्हेगाराला अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून विविध गुन्ह्यातील सुमारे 3 लाख 30 हजाराचे लुटलेले दागिने, गुन्ह्यांत वापरलेली दुचाकी असा मुद्देम ...
‘बनावट ई-पास देणाऱ्यांना शोधा’ अशी मागणी काही दिवसांपूर्वी मुंबईतील मनसेच्या एका पदाधिकाऱ्यां-कडून करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर एका व्हायरल ध्वनीफितीच्या आधारे नाशिक क्र ाइम ब्रँच युनिट १ च्या पथकाने बनावट ई-पास विक्र ीचा पर्दाफाश करत मूळचा रत् ...
नाशिकच्या आॅसम इंडिया हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये ९९९ रुपये गुंतवणूक केल्यास काही काळानंतर तब्बल २० लाख रु पयांचा मोबदला मिळणार असल्याचे आमिष देऊन शेकडो अकोलेकरांना ठगविण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या कंपनीच्या दोन संचालकांना ...
एका पीडित महिलेवर वारंवार शारीरिक अत्याचार करत एका नराधमाने दमदाटी केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पीडितेने भद्रकाली पोलीस ठाण्यात संशियत निलेश केशव वराडे (२७, रा. म्हसरुळ,मूळ रा. राहता, जि. अहमदनगर) याच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. ...
गणेशोत्सव, मोहरम सणाच्या काळात काही अनुचित प्रकार घडला तर पोलिसांची कुमक किती वेळात पोहोचू शकते याचा अंदाज घेण्यासाठी बुधवारी दुपारी देवळाली गाव, राजवाडा येथे पोलिसांनी रंगीत तालीम केली. मात्र यावेळी फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. ...
रस्त्याने पायी जाणाऱ्या एकास टोळक्याने लुटल्याची घटना औरंगाबाद रोडवरील यश लॉन्स परिसरात घडली. याघटनेत टोळक्याने मारहाण करीत तरुणाच्या खिशातील रोकड, मोबाइल व सुतार काम करण्याचे साहित्य बळजबरीने पळवून नेले. ...
आडगाव शिवारात असलेल्या जमिनीचे खोटे हमी पत्र व संमती पत्र बनवून तसेच बांधकाम विकास आराखडा बेकायदेशीर बनवून सुमारे तीन कोटी ४८ लाख ९० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी सिडकोत राहणाऱ्या तिघा संशयित आरोपींवर आडगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा ...
म्हसरूळ शिवारातील मखमलाबाद रोडवरील उदयनगर येथील बंद बंगल्याचा दरवाजाचा कडी -कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून सोन्याचांदीचे दागिने तसेच तेवीस हजार रुपयांची रोकड असा सव्वा लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत म्हसर ...