लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक पोलीस आयुक्तालय

नाशिक पोलीस आयुक्तालय

Nashik police commissioner office, Latest Marathi News

पाथर्डीफाटा येथे एटीएम फोडण्याचा डाव उधळला - Marathi News | The plot to blow up the ATM at Pathardiphata was foiled | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाथर्डीफाटा येथे एटीएम फोडण्याचा डाव उधळला

पोलीस ठाणे हद्दीत बीट मार्शल जोडीच्या सतर्क रात्रगस्तीमुळे एटीएम फोडण्याचा चोरट्यांचा डाव फसला. पोलिसांनी वेळीच पाठलाग करून चार संशयित अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. ...

दुचाकीच्या धडकेत युवक गंभीर - Marathi News | Youth seriously injured in two-wheeler collision | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुचाकीच्या धडकेत युवक गंभीर

दोन दुचाकींच्या झालेल्या अपघातात दोन युवक गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि.१८) रात्री औरंगाबादरोडवर घडली. ...

आनंदवलीत एकाची आत्महत्या - Marathi News | Suicide of one in Anandavali | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आनंदवलीत एकाची आत्महत्या

आनंदवली येथील माळीवाड्यातील ४० वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना शनिवारी पहाटे उघडकीस आली. ...

घरफोडीत २४ हजारांचा ऐवज चोरीस - Marathi News | Rs 24,000 stolen in burglary | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घरफोडीत २४ हजारांचा ऐवज चोरीस

आर्टिलरी सेंटर रोडवरील सुवर्ण सोसायटी येथे बंद घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्याने २४ हजारांचा ऐवज चोरून नेला. ...

महिलेकडून दोन लाखांची फसवणूक - Marathi News | Fraud of Rs 2 lakh from a woman | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महिलेकडून दोन लाखांची फसवणूक

भाडेकरू असताना मालमत्तेचा करार करून एका महिलेने एकाला दोन लाख रुपयांना गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

अंबड पोलीस ठाणे हद्दीत चार घरफोड्या - Marathi News | Ambad police arrested four burglars in Thane area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंबड पोलीस ठाणे हद्दीत चार घरफोड्या

सिडको व अंबड भागात घरफोडीचे सत्र सुरूच आहे. परिसरात झालेल्या चार घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी सुमारे साडेसहा लाखांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी अंबड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

डॉबरमॅन ‘गुगल’ने लावला काही तासांत घरफोडीचा छडा - Marathi News | Doberman's Google cracked down on burglary in a matter of hours | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डॉबरमॅन ‘गुगल’ने लावला काही तासांत घरफोडीचा छडा

बनावट किल्लीचा वापर करत घराचा मुख्य दरवाजा उघडून खोडनेगरमधील अजमुल्ला अन्सारी यांच्या घरातून ८० हजाराची रोकड व एक तोळे वजनाचे दागिणे असा एकूण ९० हजारांचा ऐवज काही दिवसांपुर्वीच चोरट्याने लुटून पोबारा केला होता. ...

जमिनीतून सोने काढून देतो सांगून १ लाखाला गंडा; बडेबाबा आश्रममधून भोंदू महराज फरार - Marathi News | Ganda to 1 lakh saying he removes gold from the ground; Bhondu Maharaj absconding from Badebaba Ashram | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जमिनीतून सोने काढून देतो सांगून १ लाखाला गंडा; बडेबाबा आश्रममधून भोंदू महराज फरार

भोंदू गणेश जगताप हा स्वत:ला १००८ महंत सांगून मच्छिंद्रनाथ ट्रस्ट स्थापन करून ‘बडे बाबा’ नावाने आश्रम इंदिरानगर भागात चालवित होता. ...