सिन्नरफाटा येथील कुविख्यात गुन्हेगार बाबा शेखची महिनाभरापूर्वी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या खुनातील संशयिताना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, हत्याप्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या समीर ऊर्फ मुर्गीराजा याचे अरिंगळे मळ्यातील घर अज्ञात व्य ...
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या दालनात एका व्यक्तीने चर्चा करताना स्वत:च्या अंगावर पेट्रोलसदृश्य ज्वलनशील पदार्थ अंगावर ओतून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...
येथील बंदोबस्तावर असलेले पोलिस कर्मचारी व कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी वेळीच धाव घेत पंकजच्या हातातून पेट्रोलची बाटली जप्त करत त्यास दालनातून बाहेर काढले आणि पोलीस वाहनात डांबून थेट सरकारवाडा पोलीस ठाण्यात हलविले. ...
यावेळी दिघावकर म्हणाले, अर्धसैनिकी बलाच्या विविध दलातील पोलीस अधिकारी आपले कर्तव्य बजावताना हौतात्म्य पत्करतात त्या शहिदांचे सर्वोच्च बलिदानाचे स्मरण करत देशसेवा व कर्तव्यनिष्ठेची प्रेरणा मिळावी, या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. ...
जेलरोड कोठारी कन्या शाळा येथे रस्ता ओलांडताना दुचाकी-ट्रकमध्ये अपघात होऊन लाखलगाव येथील पती-पत्नी ट्रकच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाल्याची घटना घडली. ...