पोलीस ठाण्यातील साप्ताहिक जनता दरबाराच्या धर्तीवर आता दररोज संध्याकाळी पोलीस आयुक्त पाण्डेय हे स्वत: प्रत्येक पोलीस ठाण्यातील पोलीस चौकीला भेट देत तेथील कर्मचाऱ्यांशी व परिसरातील नागरिकांशी थेट संवाद साधणार आहे. दररोज संध्याकाळचा एक तास ते एका पोलीस ...
देवी चौक सराफ बाजार येथे एका महिला ग्राहकाच्या पर्समधून चांदीचा मुकुट चोरणाऱ्या दोन महिला चोरट्यांना नागरिकांनी शोध घेत पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांच्याकडून चोरी केलेला चांदीचा मुकुट पोलिसांनी जप्त केला आहे. ...
महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान या राज्यांत या टोळीचा धुमाकूळ होता. या राज्यांतील विविध शहरांमध्ये यांच्याविरुध्द जोरी, जबरी चोरी, लूटीचे गुन्हे दाखल आहेत. ...
शस्त्रसाठ्याची एकुण किंमत सुमारे ३१ हजाार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्या स्वत:च्या फार्महाउसमध्ये बेकायदेशीरपणे वरीलप्रकारे हत्यारे आढळून आली ...
महिलांना शिवीगाळ व मारहाण करत घरातील आरसा व इतर वस्तूंची तोडफोड करून कपाटात ठेवलेले सहा हजार रुपयांची रोकड लुटल्याप्रकरणी जाधव यांनी पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दिली होती. ...