लेखानगर भागातील झोपडपट्टीत सख्ख्या बापानेच पोटच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या प्रकाराने बाप व मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. या घृणास्पद प्रकारामुळे पीडित मुलगी गर्भवती राहून तिने एका मुलाला जन्म दिल्याने हा प्रकार उघड ...
देवळाली दर्गा जवळील खोडदे चौक येथे अज्ञात पाच ते सहा संशयीतांनी केलेल्या हल्ल्यात बावीसवर्षीय युवकाचा मृत्यु झाल्याची घटना रविवारी रात्री उशीरा घडली. ...
म्हसरूळ परिसरातील वैतागवाडी येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी प्रदीप राजेंद्र बोधवडे याच्यावर बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील मेट्रो झोनसमोर असलेल्या श्रीजी पलाझाशेजारी असलेल्या श्री गुरुकृपा गॅरेजचालक रामचंद्र राम पराग निशाद (३७) यांचा खून त्यांच्याकडे काम करणाऱ्या कारागिरानेच केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, पोलिसांनी रोशन सुभाष कोटकर व त्याचा ...
संशयित हल्लेखोरांनी गॅरेजमधील वर्णा कार चोरी करण्याच्या उद्देशाने रामचंद्र यांच्यावर हल्ला केला असावा असा संशय पोलिसांनी प्रथमदर्शनी व्यक्त केला आहे. ...