पंडित काॅलनीतील महानगरपालिका पश्चिम कार्यालयाच्या गेटवर रिक्षातून उतरून पायी कार्यालयात जात असताना एका व्यक्तीने बोलावून घेत महिलेला जबरदस्तीने रिक्षातून घेऊन जात अपहरण केल्याची घटना घडली आहे. ...
सिटी सेंटर मॉल परिसरातील उषाकिरण सोसायटीतील एका महिलेने आपला १७ वर्षीय मुलगा व १२ वर्षीय मुलीसह विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. १२) सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली आहे. ...
लेखानगर परिसरात मुंबई-आग्रा महामार्गाच्या उड्डाणपुलावर उभ्या असलेल्या एका ट्रकला पाठीमागून धडकल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि.११) घडली. ...
श्री.श्री.रविशंकर दिव्य मार्गावरुन पुणे महामार्गापासून वळण घेत मुंबईकडे जाणारी अवजड वाहतुक वडाळामार्गे राजसारथी कलानगर येथून पुढे राजीवनगरमार्गे मुंबई महामार्गावरुन रवाना होतात. या अवजड वाहतुकीमुळे लोकवस्तीमधील सुरक्षितता धोक्यात येत आहे. ...
त्र्यंबकेश्वर रोडवरील महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण अकादमीच्या आवारात तिघे आधुनिक बंदूकधारी दहशतवादी घुसखोरी करत अंधाधुंद गोळीबार सुरू करतात... अकादमीत एकच धावपळ उडते... पोलीस नियंत्रण कक्षात दूरध्वनी खणखणतो... शीघ्र कृती दलाचे सशस्त्र जवान घटनास्थळी दा ...
ठक्कर बाजार बस स्टँडवर बसमध्ये चढणाऱ्या महिलेची चार तोळ्याची सोन्याची पोत व ६ हजार रुपयांची रोकड असलेली पर्स अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली. ...