छावा संघटनेचा पदाधिकारी असल्याचा बनाव करीत सिडकोतील एका रुग्णालयामध्ये जाऊन महिला डॉक्टरचा विनयभंग केल्याप्रकरणी अंबड पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. ...
हातातील सोन्याचे ब्रेसलेट चैन असे पावणे दोन लाख रुपयांचे साडेपाच तोळ्यांचे दागिने आणि ९० हजार रुपये किंमतीचे एकूण पाच आयफोन तसेच खिशातील पंधराशे रुपये रोकड जबरीने काढून घेत संशयितांनी घटनास्थळाहून पलायन केले ...
नाशिक शहरातील कोरोनास्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा बिटको रुग्णालयात व्हिडिओ काढून सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी पाचजणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. ...
मखमलाबादला परिसरातील मूर्ती बनवण्याच्या दुकानातून सायकलसह विविध वस्तू चोरी केल्याप्रकरणी दुकानात काम करणाऱ्या राजस्थान येथील कामगारावर म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
म्हाडाच्या घरांची जाहिरात दाखवून या प्रकल्पात घर मिळवून देतो, असे आमिष दाखवून सहा जणांची जवळपास २९ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित किशोर सरोदे (रा. पाथर्डी फाटा) याच्याविरोधाच इंदिरानगर पोलीस ...
नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या एका बंदिवानाने संचित रजा नामंजूर झाल्यामुळे बुधवारी (दि.२१) मध्यरात्री उशिरा सॅनिटायझरसदृश द्रवरुप पदार्थ सेवन करत आत्महत्येचा प्रयत्न केला. ...