वडील आणि भावास जीवे मारण्याची धमकी देऊन एका युवतीवर तब्बल नऊ महिने संशयित कुणाल जगताप याने वारंवार बळजबरीने बलात्कार करून घरात डांबून ठेवल्याचा प्रकार गुरुवारी (दि.३०) सकाळी उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी कुणाल जगताप याला अटक केली आहे. ...
म्हसरूळ शिवारात पंधरवड्यापूर्वी घरफोडी करणाऱ्या चौघांना म्हसरूळ पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, त्यांच्याकडून पावणेतीन लाख रुपयांचे नऊ तोळे सोने-चांदीचे दागिने जप्त केले आहेत. पोलिसांनी या कारवाईत संशयित सुरेंद्र छेदीलाल पासवान, संतोष उर्फ बाळू चांदू ...
जेलरोड पिन्टो कॉलनी येथे माजी नगरसेवक प्रशांत दिवे यांच्याकडे कामानिमित्त आलेल्या एका व्यापाऱ्याच्या कारची पुढील डाव्या बाजूच्या दरवाजाची काच फोडून सीटवर ठेवलेली नऊ लाखांची रोकड अज्ञात चोरट्याने लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात ग ...
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी एका घरफोडीचा छडा लावला आहे. घरफोडी करणाऱ्या एका संशयिताला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून ४० ग्रॅम सोन्याची लगड व दुचाकी, असा अडीच लाखांचा मुद्देमाल हस्तगत क ...
पनगर भागातील पगारे मळा येथे राहणारी मुलगी कोमल राजू रगडे (१७), हिचा दि.२ जून रोजी स्वयंपाक करताना ओढणीचा पदर चुलीवर पडल्याने गंभीररीत्या भाजली होती. ...
लग्नाचे आमिष दाखवून पीडित मुलीसोबत तब्बल दोन वर्ष शारीरिक संबंध ठेवत वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी अंबड पोलीस ठाण्यात संशयित अजित चंद्रकात भोर (२३, आहुली, ता. इगतपुरी, जि. नाशिक ) याच्या विरो ...
अशोकनगर येथील एटीएम फोडणाऱ्या चौघा संशयित परप्रांतीयांना सातपूर पोलिसांनी रंगेहाथ पकडले असून यात उत्तर प्रदेशातील कानपूरच्या कबीरगाव येथील सनी राजेश कुशवाह (१९) व श्रीराम गोरेलाल गौतम (१९) अंशु रमेशचंद कुशवाह (२४) 24 व फत्तपूरच्या फरसदेपूर येथील अभिष ...
अंबड भागातील दत्तनगर परिसरातील जाधव संकुल भागात गुरुवारी सकाळी इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून खाली पडल्याने एकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी अंबड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. ...