तपोवनरोड बोधलेनगरमागे असलेल्या स्प्रिंगव्हॅली शिवसृष्टी सोसायटीत राहणारे कळवणचे नायब तहसीलदार यांच्या बंद घराचे कुलूप अज्ञात चोरट्यांनी तोडून घरातील सुमारे पाच लाखांचे दागिने लुटून पोबारा केल्याची घटना घडली आहे. ...
पंचवटी कारंजा येथे दुचाकी उभी करून फळे खरेदी करण्यासाठी गेलेल्या इसमाच्या दुचाकीच्या डिक्कीतून दीड लाख रुपयांची रोकड चोरी गेल्याची घटना मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता घडली आहे. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ...
मातृत्वाच्या नात्याला काळीमा लावणारी घटना शहरातील इंदिरा नगर भागात घडल्याचे उघडकीस आले आहे. अवघ्या साडेतीन वर्षाचा चिमुकला ऑनलाइन अभ्यास करत नाही, या क्षुल्लक कारणावरून आलेला राग मातेला अनावर होतो अन् ती उशीने आपल्या बेडरुममध्ये मुलाचे तोंड दाबून त् ...
शाब्दिक बोलाचालीतून झालेल्या वादातून संशयित रिक्षाचालकाने पीडित महिलेच्या बहिणीच्या घरात जाऊन अंगावर रॉकेल ओतून महिलेला जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी (दि. १०) दुपारी पेठरोडवरील कुमावतनगर-शिंदेनगर भागात घडला. या घटनेत महिला ८० टक्के भाजल्य ...
रिक्षाने प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या पर्समधील ६७ हजार रुपयांची रोकड दोघा अज्ञात सहप्रवासी महिलांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात अज्ञात महिलांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
वैयक्तिक कर्जपुरवठा करणाऱ्या एका नामांकित कंपनीच्या नावाचा गैरवापर करत त्या कंपनीचा स्वत:ला अधिकारी भासवून कर्ज मंजूर करण्याचे आमिष दाखवत तोतया अधिकाऱ्याने एका युवकाला सुमारे अडीच लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर पो ...
तामिळनाडू राज्यातील मूळ रहिवासी असलेल्या मोबाइल चोरट्यांच्या टोळीने मागील काही दिवसांपासून देवळाली गावाजवळील वालदेवी पुलालगतच्या रोकडोबावाडीत मुक्काम ठोकला होता. या टोळीतील चोरांच्या संशयास्पद हालचालींवरून पोलिसांनी त्यांच्यावर पाळत ठेवत पर्दाफाश केल ...
खुटवडनगर भागातील सिद्धी बँक्वेट हॉल येथे शनिवारी (दि.७) सायंकाळी युवा सेनेच्या वतीने युवा सेना संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी पोलीस आयुक्तांनी परवानगी दिलेली नसतानादेखील आयोजकांनी मोठ्या संख्येने गर्दी जमा केल्याप्रकरणी यु ...