लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक पोलीस आयुक्तालय

नाशिक पोलीस आयुक्तालय

Nashik police commissioner office, Latest Marathi News

पोलीस परवानगीशिवाय होर्डिंग, पोस्टर लावण्यास बंदी - Marathi News | Ban on hoardings and posters without police permission | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोलीस परवानगीशिवाय होर्डिंग, पोस्टर लावण्यास बंदी

महानगरपालिकेच्या निवडणुका फेब्रुवारी २२ मध्ये होणार असून, त्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात पोलिसांच्या परवानगीशिवाय पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्ज, फलक लावण्यावर पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी बंदी घातली आहे. त्यांनी यासंदर्भात शुक्रवारी अधिसूचना जारी क ...

फरार दुचाकी चोरट्यास अटक - Marathi News | Fugitive bike thief arrested | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फरार दुचाकी चोरट्यास अटक

वर्षभरापासून फरार असलेल्या दुचाकी चोरट्याला गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने मोरवाडीतून ताब्यात घेतले आहे. ...

रुग्णालयात महिलेचा विनयभंग - Marathi News | Woman molested in hospital | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रुग्णालयात महिलेचा विनयभंग

गंगापूररोडवरील एका रुग्णालयात काम करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्याने उपचार घेणाऱ्या पुरुष रुग्णाच्या पत्नीचा विनयभंग केल्याची घटना बुधवारी (दि.१५) मध्यरात्री घडली. ...

तडीपार गुंडाला ठोकल्या बेड्या - Marathi News | Tadipar gangsters were handcuffed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तडीपार गुंडाला ठोकल्या बेड्या

शहर व जिल्ह्यातून तडीपार केलेले असतानाही विनापरवानगी शहरात फिरणाऱ्यास गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली आहे. ...

हनुमानाचे दर्शन घेणाऱ्या महिलेची सोनसाखळी हिसकावली - Marathi News | Snatched the gold chain of the woman who was visiting Hanuman | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हनुमानाचे दर्शन घेणाऱ्या महिलेची सोनसाखळी हिसकावली

जेलरोडवरील लोखंडेमळा येथे रस्त्यावरील श्री हनुमान मंदिरातील मूर्तीचे बाहेरून वाकून दर्शन घेत असलेल्या एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सुमारे १ लाख रुपये किमतीची अडीच तोळे वजनाची सोनसाखळी अज्ञात दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून पळ काढल्याची घटनाा गुरुवारी ...

अल्पवयीन मुलीचे अपहरण अन् अत्याचार - Marathi News | Abduction and torture of a minor girl | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अल्पवयीन मुलीचे अपहरण अन् अत्याचार

शहरातील अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १७वर्षीय मुलीचे अपहरण करून संशयिताने तिच्यासोबत अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि.१५) रात्री उघडकीस आली. या घटनेनंतर शहरात मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, पोलिसांनी संशयित आरोपील ...

...आता होर्डिंग्जकरिता लागणार पोलिसांची परवानगी - Marathi News | ... now police permission will be required for hoardings | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :...आता होर्डिंग्जकरिता लागणार पोलिसांची परवानगी

शहरात मनपा प्रशासनाने निश्चित करून दिलेल्या जागांवर होर्डिंग्ज लावण्याकरिता पोलीस आयुक्तालयाकडून पूर्व परवानगी मिळविणे आवश्यक राहणार आहे. आयुक्तालयाच्या मंजुरीशिवाय होर्डिंग्ज झळकविल्यास संबंधितांवर मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण् ...

चारचाकी वाहनातून लॅपटॉपसह रोकड चोरी - Marathi News | Cash theft with laptop from four-wheeler | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चारचाकी वाहनातून लॅपटॉपसह रोकड चोरी

कानडे मारुती लेन भागातील एका टेलरिंग साहित्याच्या दुकानासमोर पार्क केलेल्या चारचाकी वाहनातून अज्ञात चोरट्याने लॅपटॉप, रोख पाच हजार रुपये व महत्त्वाचे कागदपत्र असलेली बॅग चोरून नेल्याची घटना शनिवारी (दि.११) सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली. ...