सिन्नर तालुक्यातील सिन्नर नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांच्या सुमारे ४४ कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणातील प्रमुख संशयित तथा महाराष्ट्र ठेवीदार हितसंबंध संरक्षण अधिनियम (एमपीआयडी) कायद्यान्वये गुन्हा दाखल असलेला सूरज प्रकाश शहा (४७, रा़शेटे गल्ली, ...
शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी दुचाकींची चोरी करून विकणाºया संशयितास शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने अटक केली आहे़ वैष्णव चंद्रकांत सूर्यवंशी (२२, रा. मुंजवाड, ता. सटाणा) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे़ ...
मुंबईच्या पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीचे गळ्यातील दीड तोळ्याचे मंगळसूत्र चोरून नेणाºया एका सोनसाखळी चोरट्यास उपनगर पोलिसांनी पाठलाग करून शिताफीने पकडले, तर पळून गेलेल्या दुसºया सराईत गुन्हेगाराचा पोलीस कसून शोध घेत आहे. मुंबई पोलीस कर्मचाºयाची पत्नी सं ...
पोलीस हेदेखील गणवेशातील नागरिकच आहेत. आपले कर्तव्य बजावताना इतरांचे वृद्ध आई-वडील, बायका-मुले सुरक्षित रहावीत यासाठी आपल्या कुटुंबाची पर्वा न करता रस्त्यावर उतरतात. त्यातल्या त्यात क्षणोक्षणी दिव्य प्रसंगांचा सामना करणाऱ्या महिला पोलीस कर्मचाºयांच्या ...
जेलरोड नारायणबापू चौक अभिनव आदर्श मराठी शाळेत दहावीच्या पहिल्या पेपरच्या दिवशी बोर्डाच्या भरारी पथकाचे असल्याचे सांगुन शाळा व विद्यार्थ्यांना वेठीस धरणाऱ्या दोघा भामट्यांविरूद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यामध्ये एक अल्पवयीन म ...
नाशिक-पुणे महामार्गावरील नासर्डी पुलाजवळील समाजकल्याण कार्यालयाजवळ असलेल्या मुलींच्या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थिनीने शुक्रवारी (दि.२३) गळफास घेऊन आत्महत्या केली. गौरी एकनाथ जाधव (२१,रा़ औरंगाबाद) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव असून, ती ...
मद्य पिण्याच्या कारणावरून मद्य दुकानाच्या मालकासोबत वाद घालून एका टोळक्याने दुकानातील लॅपटॉप, सीसीटीव्ही व साहित्याची तोडफोड केल्यानंतर दुकानास आग लावण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी (दि़ २१) रात्रीच्या सुमारास पंचवटीतील अमृतधाममध्ये घडली़ ...