एका संशियताने एअर पिस्तूल काढून ती बागुलच्या दिशेने रोखली आणि त्यांच्याकडील २०लाख ४५हजार ३९८ रुपयांची रोकड असलेली बॅग बळजबरीने हिसकावून घेत मारहाण करुन पोबारा केला होता ...
इगतपुरी-त्र्यंबक येथील उपविभागीय कार्यालयातील नायब तहसीलदार उदय गो़ कुलकर्णी (१०, अमेया अपार्टमेंट, गायकवाड मळा, नाशिकरोड) यांची कर्जाच्या आमिषाने आॅनलाइन पद्धतीने ३२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण ...
नाशिक : वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या कुटुंबीयांच्या फ्लॅटचा दरवाजा उघडून चोरट्यांनी सोळा तोळे सोन्याचे दागिने व चार लाख रुपयांची रोकड असा सुमारे सव्वासात लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना सिटी सेंटर मॉलजवळील लवाटेनगरमध्ये शनिवारी (दि़२) रात्र ...
रविवार कारंजा परिसरातील हेमलता टॉकीजजवळ गप्पा मारत बसलेल्या दोघांना दुचाकीवर आलेल्या तिघा संशयितांनी गावठी कट्ट्याचा धाक दाखवून विकेट काढण्याची धमकी दिल्याची घटना शनिवारी (दि़२) रात्रीच्या सुमारास घडली़ विशेष म्हणजे या संशयितांनी या ठिकाणी बिअरच्या ब ...
चाडेगाव येथे दारणा नदीपात्रात आठ दिवसांपूर्वी अनोळखी युवकाचा खून करून टाकण्यात आलेल्या मृतदेहाची ओळख पटविण्यात अद्याप नाशिकरोड पोलिसांना यश न आल्याने खुनाचे गूढ गुलदस्त्यात आहे. ...
दहावीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करणारा राणेनगर येथील सेंट फ्रान्सिस हायस्कूलच्या वर्गशिक्षकास नागरिकांनी बेदम चोप दिल्याची घटना शुक्रवारी (दि़०१) सकाळच्या सुमारास घडली़ संशयित सुनील कदम असे या वर्गशिक्षकाचे नाव असून, त्याच्यावर इंदिरानगर पो ...