भगूर पोलीस चौकी बंद या ‘लोकमत’मधील बातमीची दखल घेऊन बुधवारी देवळाली कॅम्प पोलिसांनी तत्काळ या चौकीतून दैनंदिन कामकाजाला सुरुवात केली असून, यापुढे दररोज चौकी उघडी ठेवून नागरिकांच्या तक्रारींची दखल घेतली जाणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. ...
संत कबीरनगरमध्ये जागेच्या वादातून बळजबरीने घरात घुसून एकाचा मारहाण करून खून केल्यानंतर फरार झालेल्या चौघा संशयितांना गंगापूर पोलिसांनी औरंगाबादमधून अटक केली़ या चारही संशयितांची परिसरातील दहशत कमी करण्यासाठी पोलिसांनी सोमवारी (दि़९) संत कबीरनगर, गौतम ...
नाशिक शहरातील उच्चभ्रू वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॉलेजरोड, गंगापूररोड यांसह ग्रामीणमधील नाशिक तालुका पोलीस ठाणे हद्दीतील विविध हॉटेल्समध्ये सर्रास हुक्का पार्लर सुरू झाले आहेत़ ...
बेशिस्त वाहनधारकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याने शहरात अपघातांची संख्या वाढत आहे़ शहरात अपघाताची सतरा (ब्लॅक स्पॉट) ठिकाणं अशी आहेत की त्यामध्ये प्राणहानी झालेली आहे़ ...
अंबड औद्योगिक वसाहतीतील कंपनीत कामास असलेल्या चुलतभावाला होत असलेल्या मारहाणीत मध्यस्थी करणाऱ्या भावावर तिघा संशयितांनी धारदार हत्याराने वार केल्याची घटना रविवारी (दि़१) सायंकाळच्या सुमारास प्रिसिजन आॅटो कंपनीच्या प्रवेशद्वाराबाहेर घडली़ यामध्ये गंभी ...
आडगाव परिसरातील दूरध्वनी सेवा कोलमडल्याने नागरिकांसह पोलिसांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे. आडगाव पोलीस ठाण्यात दूरध्वनी असूनही तो लागत नसल्याने फोन असूनही त्याचा उपयोग नसल्याची ओरड खुद्द आडगाव पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे. ...
भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील पंचशीलनगरमधील गुदामावर शनिवारी (दि़३०) सायंकाळी सहायक पोलीस आयुक्त अशोक नखाते यांनी पथकासह छापा टाकला़ या गुदामातून एक लाख ६८ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला असून, संशयित महम्मद गयास शेख (३४, रा़ पंचशीलनगर) विरोधात भद्रकाली ...
सिन्नर-घोटी बायपासवर कार व दुचाकी अपघातातील जखमींना उपचारासाठी मदत करण्याऐवजी त्यांचे फोटो व शूटिंग काढत असताना शिर्डीतून शूटिंग आटोपून परतणारे अभिनेते चिन्मय उद्गीरकर यांनी आपली कार थांबवून सामाजिक भान जपून जखमींचा जीव वाचविण्यासाठी केलेली धडपड तसेच ...