दुचाकीवरून जात असलेल्या दोन भावांना चौघा संशयितांनी अडवून जबर मारहाण करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी बळजबरीने लुटून नेल्याची घटना गुरुवारी (दि़१९) रात्रीच्या सुमारास पाथर्डी फाटा परिसरातील आनंदनगरमध्ये घडली़ या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात ...
पोलिसांना व बॉम्बशोधक पथकाला कुठलीही काहीही वस्तू आढळून आली नाही; पोलिसांनी धरणाच्या पसिरात पोलिसांनी गस्त वाढविली आहे. रात्रीदेखील विशेष पथकाद्वारे गंगापूर धरणाच्या परिसरात गस्त सुरू ठेवण्यात आली होती. ...
संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेऊन वित्तहानी किंवा मनुष्यहानी होऊ नये याची दक्षता घ्यावी म्हणून अग्निशमन दलाच्या जवानांनी नासर्डी आणि गोदावरी नदी काठावरील रहिवाश्यांना ध्वनिक्षेपकाद्वारे सावधानतेचा इशारा देण्यात येत आहे. ...
मखमलाबाद गावातील सिद्धिविनायक अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या चार दुचाकी जाळल्याची घटना काल रविवारी (दि.१५) मध्यरात्रीच्या सुमारास घडली होती़ या दुचाकी जाळपोळीतील संशयितांचा शोध घेण्यास अद्यापही म्हसरूळ पोलिसांना यश आलेले नसून ते मोकाट आह ...
मिसर यांनी सदर बाब न्यायाधिशांच्या निदर्शनास आणून दिली. न्यायाधिश शिंदे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत खटला सत्र न्यायालयाकडून हे प्रकरण जिल्हा न्यायाधीश पी.आर.देशमुख यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. ...
केवळ जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात नेटवर्क तयार करून गांजाची तस्करी करणाऱ्या शिवसेनेची महिला पदाधिकारी संशयित लक्ष्मी ताठे हिच्या औरंगाबाद रोडवरील जनार्दननगरमधील गुदामावर शहर गुन्हे शाखेने बुधवारी (दि़ १०) छापा टाकत पोलिसांनी ३४ लाख ५० हजार रुपयां ...