लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक पोलीस आयुक्तालय

नाशिक पोलीस आयुक्तालय

Nashik police commissioner office, Latest Marathi News

दुचाकी चोरून  कमी किमतीत विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीस अटक - Marathi News | Interstate gangs arrested for stealing a two-wheeler and selling at a low price | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुचाकी चोरून  कमी किमतीत विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीस अटक

ग्रामीण भागातील नागरिकांच्या दुचाकी चोरून त्यांची कमी किमतीत विक्री करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने शोध घेतला आहे़ औरंगाबाद जिल्ह्यातील या टोळीच्या दोन संशयितांनाही अटक केली ...

भाईगिरीसाठी केला गोळीबाराचा बनाव - Marathi News |  For the sake of brotherhood, the firing took place | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाईगिरीसाठी केला गोळीबाराचा बनाव

एकलहरे येथे दोन दिवसांपूर्वी रात्री युवकावर झालेल्या गोळीबार प्रकरणी त्या जखमी युवकाने दोघा मित्रांच्या मदतीने भाईगिरी करून प्रसिद्धी मिळविण्यासाठी गोळीबाराचा बनाव घडवून आणल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात निष्पन्न झाली आहे. ...

‘त्या’ गुन्ह्यातील फरार संशयित आढावकडून भागीदारांचीही फसवणूक - Marathi News | Fraudulent absconding suspects have also been cheated by the partners | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘त्या’ गुन्ह्यातील फरार संशयित आढावकडून भागीदारांचीही फसवणूक

आर्थिक गुंतवणूक व सोने तारणावर दरमहा एक ते दीड टक्के परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारे मिरजकर सराफ व त्रिशा जेम्सच्या संचालकांचे फसवणुकीचे विविध कारनामे बाहेर येत आहेत़ ...

पंचवटीत वाघाडी नदीजवळील जुगार अड्ड्यावर छापा - Marathi News | Print on the gambling point near the Wagdi river in Panchvati | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंचवटीत वाघाडी नदीजवळील जुगार अड्ड्यावर छापा

पंचवटीच्या वाघाडी नदीजवळील मोकळ्या जागेवर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पंचवटी पोलिसांनी छापा टाकला़ यावेळी जुगार खेळणाऱ्या पाच जुगा-यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे़ ...

संभाजी भिडे यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल - Marathi News | Complaint against Sambhaji Bhide | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संभाजी भिडे यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल

आपल्या शेतातील आंबे खाल्ल्याने दीडशे कुटुंबांना मुले झाल्याचा दावा केल्याप्रकरणी शिव प्रतिष्ठानचे संस्थापक मनोहर तथा संभाजी भिडे यांच्यावर अखेरीस नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने प्रथम न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात फिर्याद दाखल केली आहे. त् ...

वर्षभरात पाचशे डीएनए चाचण्या - Marathi News |  Five hundred DNA tests in the year | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वर्षभरात पाचशे डीएनए चाचण्या

नाशिकला वर्षभरापूर्वी सुरू करण्यात आलेल्या प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेतील डीएनए विभागात गुन्हेगारी संबंधित दाखल झालेल्या ५०० घटनांचे नमुने वर्षभरात पाठविण्यात आले असून, त्यापैकी ४३५ प्रकरणांचे अहवाल संबंधित पोलीस ठाण्यांना सादर करण्यात ...

दुचाकी चोरणाऱ्यास नऊ महिने सक्तमजुरी - Marathi News |  Two-wheeler for nine months | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुचाकी चोरणाऱ्यास नऊ महिने सक्तमजुरी

शहरातील सोमेश्वर कॉलनीतून दुचाकी चोरणाºया अनंत उर्फ बटाट्या एकनाथ वानखेडे (रा. मुपो. हतनूर, ता. भुसावळ, जि. जळगाव) यास जिल्हा व सत्र न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जयदीप पांडे यांनी नऊ महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली़ ...

‘त्या’ सराफी पेढ्यांचे संचालक फरार - Marathi News |  The director of the 'Sarafa Pardha' is absconding | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘त्या’ सराफी पेढ्यांचे संचालक फरार

रोख रक्कम व सोने तारणावर दरमहा एक ते दीड टक्के व्याजाच्या परताव्याचे आमिष दाखवून एक कोटी २२ लाख रुपयांची फसवूणक केल्याप्रकरणी एमपीआयडी कायद्यान्वये गुन्हा दाखल केलेले बुधवार पेठेतील मिरजकर सराफ व गंगापूर रोडवरील त्रिशा जेम्सचे संचालक व कर्मचारी फरार ...