दुपारी तीन वाजेच्या सुमारास संध्याकाळी पुन्हा मैदानावर पोहचल्यानंतर तेथून म्हशी गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ परिसरात विचारपूस सुरू करत आजूबाजूच्या गोठ्यांमध्ये तपास केला परंतु म्हशींचा शोध लागला नाही. याप्रकरणी त्यांनी दिलेल् ...
सोसायटी पुनर्विकसित करून फ्लॅटचा ताबा देण्याचे सांगत ताबा पावती न देता फसवणूक केल्याची घटना जुन्या पंडित कॉलनीतील प्रथमेश अपार्टमेंटमध्ये घडली आहे़ ...
डीजीपीनगर, बोधलेनगर येथील श्री साई मंदिरातील दानपेटीसह १२ हजार रुपयांची रोकड चोरून नेणाऱ्या चोरट्यास चार दिवसांत उपनगर पोलिसांनी रोटरी क्लबच्या वतीने लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीच्या मदतीने गजाआड केले. ...
नाशिक : नोकरदार म्हणून शरणपुररोडवरील संजीव रघुनाथ नवाल यांच्याकडे धीरज मत्सागर नावाने नोकरी करणाºया भामट्याने त्यांना साठ हजारांना गंडा घातला होता. भद्रकाली पोलिसांनी त्यास अटक केली असून त्याचे अस्सल नाव रतेश विश्राम कर्डक (३२, रा.पेठरोड) असल्याचे पो ...
नाशिक : टाकळीरोडवरील भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील धवलगिरी गृहनिर्माण सोसायटीच्या बंगला क्रमांक आठजवळ एक भामटा बजाज डिस्कव्हर दुचाकीने ‘कुरियर डिलिव्हरी मॅन’ म्हणून पोहचतो. बाल्कनीत बसलेल्या ८८वर्षीय आजीबार्इंना हाक मारुन खाली बोलवितो; मात्र आज ...
हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर २० लाख रुपयांपर्यंतचा परतावा देण्याचे आमिष दाखवून नाशिक विभागातील हजारो गुंतवणूकदारांची ई-शॉपीच्या संचालकांनी फसवणूक केल्याची तक्रार गुंतवणूकदारांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात केली आहे़ ...
काझीगढी परिसरातील पंचवीस वर्षीय मुलीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि़१९) रात्रीच्या सुमारास घडली़ अपेक्षा शिवाजी सोनवणे (काझीगढी, जुने नाशिक) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. ...