अंगझडती घेतली असता पोलिसांना धारधार २७ सेंमी लांबीचा मोठा सूरा, गावठी पिस्तूल, सहा जीवंत काडतूसे, मोबाईल, मोटारसायकल, रोख रक्कम आढळून आली. पोलिसांनी मुद्देमाल जप्त करत चौघांच्या मुसक्या बांधल्या ...
: गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाने लावलेल्या तगाद्यानुसार नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून जायकवाडीसाठी पाणी सोडण्याची तयारी अंतिम टप्प्यात आलेली असतानाच या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या याचिकेच्या सुनावणीत सोमवारी (दि.२९) न्यायालयाने ३१ ...
शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये चोरट्यांकडून जप्त केलेला कोट्यवधी रुपये किमती मुद्देमाल अनेक वर्षांपासून पडून असल्याची माहिती समोर आली आहे. बहुतांशी गुन्ह्यांमध्ये तक्रारदारच सापडत नसल्यामुळे न्यायालयाच्या आदेशानंतरही जप्त केलेल्या वस्तू परत करणे पो ...
न्यायालयातील सुनावणीनंतर मोक्कातील तिघा आरोपींना पोलीस ठाणे व मध्यवर्ती कारागृहात नेले जात असताना यातील दोघांनी पोलिसांसोबत हुज्जत घालून पोलीस वाहनावर डोके आपटून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी (दि़ २५) सायंकाळच्या सुमारास घडली़ ...
खून प्रकरणात न्यायालयाने जामीन मंजूर केलेला सराईत गुन्हेगार जयेश दिवे हा इंद्रकुंडावरील सिद्धी टॉवर्स इमारतीच्या छतावरून खाली फटाके फेकून जल्लोष साजरा करीत असताना त्यास जाब विचारणाºया पोलीस सहायक पोलीस उपनिरीक्षकास शिवीगाळ, धक्काबुक्की केल्याची घटना ...
अशोका मार्ग तसेच आकाशवाणी टॉवर परिसरातून जात असलेल्या दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याची पोत दुचाकीवरून आलेल्या संशयिताने खेचून नेल्याची घटना गुरुवारी (दि़ २५) सायंकाळ व रात्रीच्या सुमारास घडली़ ...