पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात तक्रारदाराचे नाव न घेण्यासाठी १५ हजार रुपयांची मागणी करून पाच हजार रुपयांची लाचेची रक्कम घेणारा मुंबई नाका पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई संशयित योगेश शंकर लोंढे (बक्कल नंबर २५२२) यास नाशिक लाचलुचपत प्रत ...
नेपाळी कॉर्नरवर तीन वर्षांपूर्वी झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत लाभात साक्ष देण्याच्या कारणावरून दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारी प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी अटक केलेल्या संशयित दीपक खैरनार, ललित खैरनार, लंक ...
शिवाजीरोडवरील संदर्भ रुग्णालयाजवळ ‘नेपाळी कॉर्नर’ येथे तीन वर्षांपूर्वी प्राणघातक हल्ल्याची घटना व्यावसायिक कारणावरून घडली होती. या हल्ल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयात खटला सुरू असून सुनावणी तोंडावर आली असताना संबंधितांनी वाद उकरून हाणामारी केल्याची घटन ...
जेलरोड, कॅनॉलरोड आम्रपाली झोपडपट्टीत विवाहितेचा विनयभंग करून शिवीगाळ करत दहशत माजवल्याप्रकरणी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेप्रसंगी पोलीस घटनास्थळी पोहोचले असता संशयिताने पोलिसांच्या गाडीवर दगड फेकून गोंधळ घातला. ...
प्लॉट व फ्लॅट खरेदीच्या नावाखाली लाखो रुपयांची रक्कम घेऊन संबंधितास खरेदी न देता फसवणूक करून साडेतेरा लाख रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार तिडकेनगरमध्ये घडला आहे़ या प्रकरणी तिघा संशयितांविरोधात अंबड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...
दिंडोरी रोडवरील अवधूतवाडीसमोर झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे़ या अपघातांची म्हसरूळ व पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ ...