शालिमार चौकातील बसथांब्यावर बुधवारी (दि.१४) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास एका शहर बसवर रिक्षाचालकाने दगडफेक करून बसच्या काचा फोडल्याची घटना घडली. ...
सर्वोच्च न्यायालयाने दिवाळी सणाच्या काळात रात्री आठ ते दहा वाजेपर्यंतच सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास अनुमती दिलेली असताना छटपूजेनिमित्ताने पंचवटीतील इंद्रकुंड भागात मध्यरात्री उशिरा मोठ्या आवाजाचे फटाके फोडणाºया तरुणाविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात गु ...
उपचारासाठी आलेल्या महिला रुग्णावर शारीरिक तपासणीच्या नावाखाली शिवाजी चौकातील एका संशयित डॉक्टरने लैंगिक अत्याचारप्रकरणी केल्याचा गुन्हा अंबड पोलिसांनी दाखल केला आहे. ...
शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील सर्व पोलीस ठाण्यांतील झोपडपट्टी भागात मंगळवारी (दि़१३) रात्री अचानक राबविलेल्या कोम्बिंग आॅपरेशनमध्ये यादीवरील १५९ गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली़ ...
हिरावाडी रोडवरील पायी जात असलेल्या आशा बागुलया महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या संशयिताने खेचून नेल्याची घटना घडली़ ...