पोलिसातील तक्रार मागे न घेणाऱ्या महिलेवर तलवारीने वार केल्याची घटना शनिवारी (दि़१७) रात्रीच्या सुमारास कर्णनगरमध्ये घडली. लक्ष्मी सुनील पवार (३५) असे जखमी महिलेचे नाव असून या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी संशयित संतोष रामु पवार, रामू जेटिबा पवार, शंकर राम ...
आडगाव शिवारातील कोणार्कनगरमधील पंचवीस वर्षीय तरुणाने घरातील स्वयंपाकगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि. १५) सकाळच्या सुमारास घडली़ ...
चेनस्नॅचिंग व घरफोडीच्या वाढत्या घटनांनी इंदिरानगरवासीय हैराण झाले आहेत़ विशेष म्हणजे गत आठवड्यात या दोन्ही घटना मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे़ ...
पोलीस आयुक्तालय हद्दीतील दुचाकी अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांची वाढती संख्या, चेनस्नॅचिंग तसेच वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याने शुक्रवारी (दि़१६) पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांच्या आदेशावरून स्थानिक पोलीस ठाणे व शहर वाहतूक शाखेच्या ...
पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (दि़ १५) मित्रमंडळ चौकातील एका हॉटेलात सापळा रचून नाशिक ग्रामीणच्या आर्थिक गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह हवालदारास दोन लाख रुपयांची लाच घेताना अटक केली आहे. ...