लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक पोलीस आयुक्तालय

नाशिक पोलीस आयुक्तालय

Nashik police commissioner office, Latest Marathi News

सहा कोटी रुपयांच्या मशिनरीची परस्पर विक्री - Marathi News | Interactive sale of Rs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सहा कोटी रुपयांच्या मशिनरीची परस्पर विक्री

कंपनीचे बनावट कागदपत्र तयार करून संशयितांनी कंपनीतील पाच कोटी ७० लाख रुपयांची मशिनरी व इतर साहित्य परस्पर विक्री केल्याचा प्रकार अंबड औद्योगिक वसाहतीतील डिन इंजिनिअरिंग कॉपोर्रेशन कंपनीत घडला आहे ...

पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर ओरबाडली सोनसाखळी - Marathi News | Sonashakhali from the Police Chowk at the distance of the Sonahkhali | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर ओरबाडली सोनसाखळी

पोलिसांची घेराबंदी, नाकाबंदी अपयशी ठरत असून सोनसाखळीचोर मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत आहे. मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या सोनसाखळीचोरीच्या घटनेमुळे हे स्पष्ट झाले आहे. ...

‘परीसस्पर्श’कडून लाखोंची फसवणूक - Marathi News | Millions of fraud by 'Parispush' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘परीसस्पर्श’कडून लाखोंची फसवणूक

तीन वर्षांत दामदुप्पट, तसेच गुंतवणुकीच्या पैशातून प्लॉट, जमिनी व जागा देण्याचे आमिष दाखवून परीसस्पर्श अ‍ॅण्ड लॅण्ड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने शहरातील शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आणखी प्रकार समोर आला आहे़ ...

हॉटेलमालकाकडे पंधरा लाखांच्या खंडणीची मागणी - Marathi News | The demand for Rs 15 lakh extortion money to the hotelowner | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हॉटेलमालकाकडे पंधरा लाखांच्या खंडणीची मागणी

भाडेतत्त्वावर घेतलेले हॉटेल खाली करून न देता याउलट मालकाकडेच १५ लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार गंगापूर रोडवरील बारदान फाटा परिसरात घडला आहे़ या प्रकरणी संशयित शेखर रमेश देवरे (रा. मालवणी हॉटेल, बारदान फाटा) याच्या विरोधात गंगापूर पोलिसांनी खंडणीचा ...

स्टोअर मॅनेजरने केला चार लाखांचा अपहार - Marathi News | Store manager killed four lakhs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्टोअर मॅनेजरने केला चार लाखांचा अपहार

बाटा शूज कंपनीतील स्टोअर मॅनेजरने कंपनीच्या मालाची चोरी करून त्याची परस्पर विक्री करून चार लाखांचा अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे़ या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी स्टोअर मॅनेजर विशाल दिलीपसिंग पाटील (रा. अतुल डेअरीजवळ, सिडको,) विरोधात अपहाराचा गुन् ...

पोलीस कर्मचाऱ्यांनी समान न्यायासाठी काम करावे - Marathi News |  Police personnel should work for equal justice | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोलीस कर्मचाऱ्यांनी समान न्यायासाठी काम करावे

वर्दीबाबत प्रत्येक पोलीस अधिकारी व कर्मचा-यास अभिमान असायलाच हवा, तसाच तो स्वत:बद्दलही असणे गरजेचे आहे़ चांगली मानसिकता, शारीरिक सुदृढता याबरोबरच आपले कुटुंबीय, आपले शहर, राज्य, देश व समाजाप्रती पोलीस कर्मचाºयांना आपुलकी असणे गरजेचे असून, प्रत्येकाने ...

वडाळानाका परिसरात दगडफेकीने तणाव - Marathi News | Stoning tension in Wadalanaka area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वडाळानाका परिसरात दगडफेकीने तणाव

माजी नगरसेवक सुरेश दलोड यांच्यावर शनिवारी झालेल्या हल्ल्यानंतर रविवारी सायंकाळी वडाळानाका परिसरात दगडफेकीची घटना घडल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी तत्काळ बंदोबस्तात वाढ करून परिस्थिती नियंत्रणात आणली. ...

सराफी दुकान फोडून दागिन्यांची चोरी - Marathi News | Stolen jewelery stolen from Sarai shop | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सराफी दुकान फोडून दागिन्यांची चोरी

सराफी दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी पावणेदोन लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना शिवाजीनगरमधील नरसिंह ज्वेलर्समध्ये घडली आहे़ ...