उत्तमनगर परिसरात एका घराच्या छतावर पतंग उडविताना आपआपसात झालेल्या वादातून एका धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याने २६ वर्षीय युवक गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून तरुणावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे ...
अभियंतानगर येथील एका बंद फ्लॅटच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तसेच कुलूप व लॅचलॉक तोडून घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्याने ३२ हजार ५०० रुपयांची घरफोडी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अलका सुरेश एडके (वय ६५, रा. बालाजी पार्क, अभियंतानगर, सिडको) यांनी ...
लैंगिक क्षमता वाढविण्याच्या बहाण्याने उपचारासाठी अर्धनग्न व नग्न अवस्थेतील फोटो पाठवून फसवणूक करणाऱ्या भोंदू वैद्यास सायबर पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. कुमारसिंग देवीसिंग चितोडीया असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी द ...
तोंडओळख असलेल्या एका व्यक्तीने महिला भिक्षेकरीच्या सहा वर्षीय मुलाला वडापाव खाऊ घालण्याचे आमीष दाखवून शनिवारी (दि.१) गोदाघाटावरील एका मंदिरापासून अपहरण केले होते. याप्रकरणी महिलेने पंचवटी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी या गोरगरीब महिलेच् ...
आई मला माफ कर, माझ्या मरणास कोणालाही दोषी धरू नये, अशी मृत्युपूर्व चिठ्ठी लिहून सिडकोतील खुटवडनगरमध्ये राहणाऱ्या एका विवाहितेने राहत्या घराच्या इमारतीवरून उडी घेत आपला जीवनप्रवास संपवला. रविवारी (दि.२) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या ...
शहरात नववर्षाच्या स्वागतासाठी जल्लोष करणाऱ्या तरुणाईसह नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या तळीरामांवर जरब निर्माण करण्यासाठी शुक्रवारी (दि. ३१) शहर पोलीस व वाहतूक पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करीत कडेकोट बंदोबस्त तैनात ...
हिरावाडी रोडवर असलेल्या शिवमनगर येथे बुधवारी रात्रीच्या सुमारास एका सदनिकेतील बंद फ्लॅटचे कुलूप तोडून घरफोडी केली. या घरफोडीत चोरट्यांनी घरातील कपाटात ठेवलेले ७ लाख १५ हजार रुपये किमतीचे ३१ तोळे वजनाचे सोन्याचांदीचे दागिने व पंधरा हजार रुपयांची रोकड ...
दिंडोरी रोडवरील एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी आलेल्या युवकाला बोलण्यात गुंतवून त्याच्याकडील एटीएम कार्ड ताब्यात घेत त्यातून २० हजार रुपयांची रक्कम काढून फसवणूक केल्याची घटना गुरुवारी (दि. ३०) दुपारच्या सुमारास उघडकीस आली, याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठा ...