शहरातील एका वयोवृद्ध इस्टेट एजंटचे दीड कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करून त्यापोटी दोन लाख रुपये उकळणाºया चार सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे अटक केलेल्या पाचपैकी काही गुन्हेगारांना यापूर्वीच्या गंभीर गुन्ह् ...
वडाळागावातील नारळ विक्रेत्याच्या घरात घुसून त्यास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारा तसेच परिसरात दहशत माजविणारा सराईत गुन्हेगार शौकीत शहा (२०) यास इंदिरानगर पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्याला तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. ...
पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलाने ओळखीतील त्याच्याच वयाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याची घटना आर्टिलरी सेंटर रोड भागात घडली आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात संशयित मुलाविरुद्ध पोस्को कायद्यासह बलात्काराचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण ...
‘तुमच्या मुलाला टाटा कंपनीत नोकरी लावून देतो’ असे सांगून त्यामोबदल्यात वृद्धाकडून ९० हजार रुपये उकळून फसवणूक करणाऱ्या संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
इंदिरानगर येथील व्यावसायिक हत्याप्रकरणी आणखी एका संशयिताच्या थेट भुसावळमधून गुरुवारी (दि.१७) मुसक्या आवळल्या. दरम्यान, या गुन्ह्यातील दोघा संशयितांना न्यायालयाने २५ तारखेपर्यंत कोठडी सुनावली आहे. ...
फुलेनगर पेठरोड येथील रहिवाशी असल्यामुळे पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक मधुकर कड यांनी तत्काळ गुन्हे शोध पथकाच्या मदतीने तपासचक्रे फिरविली. ...