नाशिक-पुणे महामार्गावरील बजरंगवाडी येथे सराईत गुन्हेगाराचा अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने निर्घृण हत्या केल्याची घटना रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. ...
मुंबई-आग्रा महामार्ग द्वारकेकडून अमृतधामकडे राहत्या घरी दुचाकीवरून जाताना अशोकसिंग धनसिंग राजपूत (६८, रा. अमृतधाम) यांचा गतिरोधक ओलांडत असताना तोल गेला. यावेळी ते दुचाकीवरून (एमएच १५, ईयू ५५०६) रस्त्यावर कोसळले. ...
इस्लाम धर्मात पवित्र व अनिवार्य मानली जाणारी हज-उमराह यात्रा दरवर्षी हजारो समाज बांधवांकडून केली जाते. सौदी अरेबियामधील ही यात्रा करण्यासाठी इच्छुक असलेल्या विविध शहरांमधील शेकडो यात्रेकरूंनी जहान इंटरनॅशनल टूर्स अॅण्ड ट्रॅव्हलर्समार्फत बुकिं ग केली ...
महिनाभरापासून नाशिक शहरामधील कायदासुव्यवस्था धोक्यात सापडली आहे. दि. ८ जानेवारी ते दि.९ फेब्रुवारीपर्यंत शहरातील पाच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत खुनासारखे गंभीर गुन्हे घडल्याने नाशिककर धास्तावले आहेत. पोलिसांकडून संशयितांचा माग काढून त्यांना अटक केली जा ...
जहान टूर्समार्फत हज-उमराह यात्रेला जाण्यासाठी कुटुंबातील पाच सदस्यांचे एकूण साडेसात लाख रुपये भरले होते. २०१८ साली सुमारे शेकडो नागरिकांनी नोंदणी केली होती. ...
मूत्रपिंड निकामी झाल्याच्या आजारपणावर उपचार घेणाऱ्या एका ४८ वर्षीय रुग्णाने सदर आजारपणाला कंटाळून नैराश्यापोटी शनिवारी (दि. ९) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना पुन्हा घडली. महिनाभरापूर्वीदेखील अशीच घटना घडली होती. ...
काही दिवसांपूर्वी घरफोडीतील तिघांना जेरबंद करणाऱ्या सातपूर पोलिसांनी शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास मोठी घरफोडी करण्याच्या इराद्यात असलेल्या तिघा संशयितांना अशोकनगर स्टेट बँकेच्या एटीएमजवळ ताब्यात घेतले. त्यांच्याकडून घरफोडी करण्यासाठीचे साहित्य (गॅस ...