शुभम पार्कयेथील खून प्रकरणात पोलिसांनी संशयावरून अजून तीन संशयितांना अटक केली आहे. त्यामधील एक सराईत गुन्हेगार असून, न्यायालयाने तिघांना पोलीस कोठडी सुनावली आहे. ...
कॉँग्रेस प्रदेश प्रवक्ता व नगरसेविका हेमलता पाटील यांच्या बंगल्यात नोकर म्हणून मागील सहा ते सात वर्षांपासून कार्यरत असलेले श्रीपत ऊर्फ बंडू तुकाराम म्हस्के (५२, रा. कामटवाडे, वावरेनगर) यांनी विषारी औषध सेवन करून भगूर बसस्थानकावर आत्महत्या केल्याची घट ...
नाशिकरोड परिसरात दुपारच्या सुमारास एक इसम गावठी कट्टा विक्री करण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती नाशिकरोड गुन्हे शोध पथकाचे विशाल कुवर यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी ही बाब वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांच्या निदर्शनास आणून दिली. ...
राज्यात बंदी असलेले थर्माकोल व प्लॅस्टिकच्या प्लेट, कप, डिशेस विकणाऱ्या देवी चौकातील उद्धव ट्रेडर्स या दुकानात मनपा अधिकारी, कर्मचाºयांनी छापा मारून आयशर ट्रकभर माल जप्त केला. दुकान मालकास पहिल्यांदा बंदी असलेला माल सापडल्यामुळे पाच हजार रुपयांचा दंड ...
आगामी लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून, पोलीस यंंत्रणेलाही निवडणुकीची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील कायदासुव्यवस्था टिकून रहावी, याकरिता पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून पंचवटी व आडगाव पोलीस ठाण्यांच्या हद्दीमधील सराई ...
म्हसरूळ बोरगड (एकतानगर) परिसरात राहणाऱ्या नितीन दिलीप परदेशी या युवकाच्या खून प्रकरणात तसेच सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकास जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल असलेल्या फरार संशयिताला पंचवटी पोलीस ठाण्याच्या पुन्हा शोध पथकाने अकरा महिन ...
दिंडोरी नाका येथील हरिभाई अग्रवाल चाळच्या शेजारी असलेल्या अग्रसेन टॉवर इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील गॅलरीतून खाली पडल्याने गंभीर जखमी झालेल्या संजय केशव सोनवणे (३५) या इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ...