रामवाडीतील कोठारवाडी परिसरात राहणाऱ्या २० वर्षीय युवतीने राहत्या घरी काहीतरी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली़ ...
आडगाव शिवारातील नांदूरगाव मोरेश्वर अपार्टमेंट येथे राहणाऱ्या एका ५० वर्षीय इसमाने राहत्या घरी काहीतरी विषारी औषध सेवन केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे ...
आडगाव शिवारातील औरंगाबादरोडवर असलेल्या रामांजनेय मंदिरासमोरून पायी जाणाऱ्या इसमाला भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिल्याने बोरगड एकतानगर येथील तुळशीराम दगडू शेलार हे ठार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ...
तिडके कॉलनीतील विधाते मळा परिसरातील एका महिलेकडून तिच्या सख्ख्या भाच्याने व्यवसायासाठी घेतलेले तब्बल १७ लाख ५० हजार रुपये परत न करता उलट जिवे ठार मारण्याची धमकी देत फसवणूक के ल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...
बांधकाम व्यावसायिकाने इमारत आपल्या मालकीची आहे असे भासवून अधिकार नसताना फ्लॅटचे दस्त बनवून ४० लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
जिल्हा रुग्णालयातील प्रशासकीय शिक्क्यांसह अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकांची प्रतिकृती तयार करून बेकायदेशीररीत्या विविध प्रकारचे वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याचा काळाबाजार उघडकीस आला असून, विशेष म्हणजे या प्रकरणातील संशयित आरोपी मंगळे साळवे व त्याचा अज्ञा ...