पोलीस खात्यातही मोठ्या प्रमाणात बेरोजगार असून, अनेक कर्मचारी त्यांच्या भूमिका योग्य पद्धतीने बजावत नसून अनेक कर्मचाऱ्यांकडे त्यांच्या क्षमतेप्रमाणे काम नाही त्यामुळे कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांचे आणि कामकाजाचे योग्य पद्धतीने नियोजन करण्यात ...
नवीन मध्यवर्ती बसस्थानकाच्या आवारात ठक्कर बाजार व्यावसायिक संकुलात असलेल्या एका गाळ्याजवळ चांदवड येथील रहिवासी असलेल्या दिलारा इश्तियाक घासी (६५) या महिलेला संशयित भामट्याने बोलविले. ...
दोन पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून तीन दुचाकी चोरट्यांनी एकाच दिवशी लंपास केल्याचे उघडकीस आले आहे. दुचाकीचोरीच्या वाढत्या घटनांमुळे पुन्हा चोरट्यांची टोळी सक्रीय झाल्याचे बोलले जात आहे. ...
अंबड औद्योगिक वसाहतीत कामगारांची लूटमार, कारखान्यांमधून होणाऱ्या चोऱ्या रोखण्यासाठी तसेच कामगारांच्या युनियन व संघटनांमुळे होणाºया वादावर उपाय शोधण्यासाठी व उद्योजकांना येणाºया अडचणी सोडविण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे. ...
शहरातील वाढती गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याचा ‘विश्वास’ नाशिककरांना नांगरे-पाटील यांनी दिला आहे. त्यानुसार त्यांनी पोलीस आयुक्तालय हद्दीत जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू करत टवाळखोरांसह जुगाऱ्यांविरूध्द बडगा उगारला आहे. तसेच ‘मिशन आॅल आऊट’सारखी मोहिम प ...
विहितगाव वालदेवी वीटभट्टीरोड येथे घरात एकट्या असलेल्या अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याप्रकरणी युवकाविरुद्ध विनयभंग तसेच पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुुरुवारी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. मागील केस मागे घेण्यासाठी आरोपीने फिर्यादीवर जातीवाचक शिवीगाळ करीत जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याने फिर्यादीने सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादिनुसार पोलिसांनी अनुसूचित जात ...