वाडीवºहे येथून दुचाकीवरून दोघे मित्र पाथर्डी फाट्यावर विनाहेल्मेट आले असता त्यांना वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाईसाठी अडविले, मात्र दंडाच्या रकमेइतके पैसे नसल्यामुळे त्यांनी दंड भरण्यास नकार दिला. ...
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, येथील एका सराफाच्या दुकानात बुरखाधारी दोन महिला बनावट ग्राहक म्हणून आल्या. त्यांनी सोन्याचे दागिणे सेल्समनकडून बघून घेतले ...
वादातून वाहतूक पोलिसांनी युवकास खाली पाडून बेदम मारहाण केल्याचे बोलले जाते; मात्र याबाबत सहायक आयुक्त अशोक नखाते यांच्याकडून घडल्या प्रकाराबाबत माहिती घेतली असता त्यांनी अधिकृतपणे खुलासा केला. मारहाण झाल्याची चर्चा बिनबुडाची असून निरर्थक आहे. वाहतूक ...
पोलीस व त्यांच्या कुटुंबियांचे वाढते वजन व सुटलेले पोट तसेच आजार रोखण्यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या वतीने गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात विनासायास वेटलॉस व मधुमेह प्रतिबंध या विषयावर डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या मार्गदर्शनाचे आयोजन केले होते. ...
क्रिकेट विश्वाचे लक्ष असलेल्या इंडियन प्रिमिअर लिग (आयपीएल) स्पर्धा रंगली आहे. याचा लाभ उठवत विविध शहरांमध्ये सट्टेबाज सक्रीय झाले असून यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी अडकत असल्याचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या निदर्शनास आले. ...
लुटारूंच्या टोळीने आगळीवेगळी शक्कल लढवून भरदिवसा हजारो ते लाखो रूपयांची लूट करण्याचा सपाटा लावला होता. पंधरवड्यापुर्वीच सरकारवाडा, मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या दोन गुन्ह्यांसह औरंगाबादमधील तीन गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. ...
त्याने ‘तू माझ्याशी बोलत नाही, तू फक्त माझीच आहे’ असा संवाद साधत युवतीच्या शरीराला स्पर्श करून लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याचे पिडितेने फिर्यादीत म्हटले आहे. ...