दुचाकीवरून हेल्मेट घालून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी रोडवरील शंकरनगर टी पॉइंटजवळून रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेच्या हातातील ४६ हजारांची रोकड असलेली पर्स हिसकावून चोरल्याची घटना घडली आहे. ...
अंबड लिंकरोडवरील संजीवनगर भागात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीस चारचाकी गाडीत बोलावून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रकार घडला असून, या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
शहरात टोइंग व वाहतूक पोलिसांविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना उमटत असताना वाहन टोइंग केल्यानंतर दंडाची रक्कम भरण्यास विरोध करणाºया महिलांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...
शहरात मागील वर्षभरात झालेले अपघात व सद्यस्थितीतील अपघातांचे प्रमाणे काही प्रमाणात कमी झाले असले तरी यावर्षी जानेवारीपासून एप्रिलपर्यंत ५९ अपघातांमध्ये ६३ नागरिकांचा रस्ते अपघातांमध्ये मृत्यू झाला आहे. यानुसार दिवसाआड एका व्यक्तीचा अपघाती मृत्यू होत अ ...
अहमदनगर जिल्ह्यातील जेऊर येथील सलमा ललिता पठाण (२९) अहमदनगर ते कळवण बसमधून प्रवास करून नाशिक येथे उतरल्यानंतर सिडकोच्या दिशेने जात असताना त्यांचे ९० हजार ५०० रुपयांचे दागिने व रोख रक्कम अज्ञाताने लंपास केल्याची घटना बुधवारी (दि.१) घडली आहे. ...
पाथर्डी फाटा येथील एक रो-हाउस विकल्यानंतर त्याच मालमत्तेवर तब्बल आठ लाखांचे कर्ज काढण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. येथील साई बाबा निवास रो-हाउस क्रमांक दोन ३० मे २०११ रोजी अमर लहाणू पाटील व दीपक लहाणू पाटील यांना विकले होते. परंतु, रो-हाउसवर नवीन मालक ...
सहदेवनगर भागात रात्रीच्या वेळी अश्लील चाळे करणाऱ्यांवर निर्भया पथक कारवाई करीत असताना त्यांना काम करण्यास अडवून जोरजोरात आरडा ओरड करून तुम्ही कारवाई करून कामात अडथळा आणणाºयावर गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...