मखमलाबाद रोडवरील शिवदर्शन अपार्टमेंटमध्ये कुटुंबीयांसमवेत राहणारे माधव तुळशीराम भडांगे (७५) हे वृद्ध फिरून येतो असे सांगून घराबाहेर पडले. ते अद्याप परतलेले नाही. ...
एकतर्फी प्रेमामधून संशयित मंगेश दशरथ वाटोरे याने एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत संशयित मंगेशविरुद्ध अंबड पोलिसांनी विनयभंग व पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ...
घराच्या वाहनतळात उभी केलेली वाहनेही सुरक्षित राहिलेली नाही. चोरट्यांकडून कधी वाहने तर कधी वाहनांमधील सुटे भाग, तर कधी चक्क ज्या चाकांवर चारचाकी उभी आहे, ती सर्व चाके खोलून लंपास क रण्यापर्यंत मजल गेली आहे. यामुळे नाशिककरांना यापुढील काळात अधिक खबरदार ...
पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत मंगळवारी (दि.१३) पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी तारवालानगर परिसरातील दोन अपार्टमेंटमध्ये तीन फ्लॅटचे कुलूप तोडून सुमारे २ लाख ८६ हजार रुपयांचा ऐवज लुटून पोबारा केल्याची घटना सकाळी उघडकीस आली आहे. ...
कर्ज काढून देण्याच्या बहाण्याने युवतीशी ओळख करून संशयित नराधमाने चाकूचा धाक दाखवून घरात घसून युवतीवर बळजबरीने शारीरिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित तुषार पांडुरंग शिंदे यास ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध बलात् ...
देवळाली कॅम्प येथील हौसन रोडवरील कमल किराणा स्टोअर्सचा दरवाजा तोडून गल्ल्यातील ४० हजार रुपये, तर शेजारी बिझनेस बॅँकेच्या एटीएममध्ये घुसून तेथील कागदपत्रे लंपास करत चोरट्यांनी धुमाकूळ घातला. ...
शहराच्या वाहतुकीला शिस्त लागावी, जेणेकरून रस्त्यावर होणारे अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, या उद्देशाने पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी प्रथमच हेल्मेट-सीट बेल्ट सक्तीची तपासणी मोहीम राबविण्याचे आदेश दिले. ...
पोलिसांकडून हेल्मेट परिधान करून प्रवास करणा-या नाशिककरांना स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून गुलाबपुष्प, तुळसचे रोपटे देऊन स्वागत करण्यात आले. ज्यांनी हेल्मेटकडे दुर्लक्ष केले त्यांच्याकडून ५०० रूपयांचा दंडही वसूल करण्यात आला. ...