सर्वाधिक मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे केल्याचे तपासात उघड झाले आहे. सोनसाखळीचोरीसह लूटीचे मुंबईनाका पोलीस ठाणे हद्दीत ७, इंदिरानगर पोलिस ठाणे हद्दीतील चार, गंगापूर, उपनगर पोलीस ठाणे हद्दीत प्रत्येकी २, अंबड, आडगाव, पंचवटी या पोलीस ठाण्यात प्रत ...
रस्त्यावर दुचाकी-चारचाकी अपघातात दुचाकीस्वारांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मृत्यूमुखी पडण्याचे प्रमाण शहरात वाढले होते. यामुळे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी हेल्मेट-सीटबेल्ट सक्ती तपासणी मोहीम सलग काही दिवस राबविण्याचे आदेश मागील आठवड्या ...
लग्नाचा मंडप उभारण्यावरून झालेल्या वादाची तक्रार नोंदविण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या दोन गटांतील महिलांमध्ये पोलीस ठाण्याच्या आवारातच हाणामारी झाल्याची घटना घडली़ यावेळी मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या काही महिला पोलीस कर्मचाऱ्यांनादेखील या महिलांनी ध ...
देवदर्शनासाठी गेलेल्या पंचवटीतील गौडा कुटुंबीयांचा गेल्या पाच दिवसांपासून संपर्क होत नसल्याने त्यांचे नातेवाइक चिंतेत आहेत़ दरम्यान, पोलिसांनी तपासाचे चके्र फिरविले असून औरंगाबाद मार्गावरील टोलनाके तपासणी केली जात आहे़ ...
पादचाऱ्याला भररस्त्यात मुंबईनाका येथे तिघा संशयितांनी अडवून लुटल्याची घटना घडली. याप्रकरणी राकेशकुमार शामवल्ली प्रसाद (३५, रा. गोविंदनगर) यांनी मुंबईनाका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ...
शहर व परिसरात महिला, मुलींची छेडछाड सुरूच असून, शहरात एकाच दिवशी दोन अल्पवयीन मुलींसह महिलांचा विनयभंग झाल्याची घटना उघडकीस आली आहे. भद्रकाली, सरकारवाडा, पंचवटी, उपनगर या पोलीस ठाण्यांमध्ये याप्रकरणी नोंद करण्यात आली आहे. ...
भद्रकाली, सरकारवाडा, पंचवटी, उपनगर या पोलीस ठाण्यांमध्ये याप्रकरणी नोंद करण्यात आली आहे. शहरात निर्भया पथके कार्यान्वित करून महिला, मुलींची छेड काढण्याचे प्रकार अद्यापही सुरूच आहे. ...