गुन्हेगाराला जामीन राहिला आणि त्यानंतर ओळखीचे रूपांतर नातेसंबंधात झाले. गुन्हेगाराच्या आईला बहीण मानलेल्या संजय पंडित शेवाळे या उच्चशिक्षित तरुणाचा त्याच गुन्हेगाराने हत्येचा कट रचून ठार मारल्याची घटना २५ दिवसांपूर्वी निफाड पोलीस ठाणे हद्दीत घडली. शह ...
शहर व परिसरात मागील काही दिवसांपासून गावगुंडांची दहशत आणि चोरट्यांचा उपद्रव वाढला असून चार पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पाच मोटारींना चोरट्यांनी लक्ष्य करून तीन लाखांचा ऐवज लुटून पोबारा केला. ...
नाशिक : शहरामध्ये गावगुंडांचा धुडगुस सुरूच असून नवीन सीबीएस बसस्थानकाच्या आवारात रविवारी (दि.९) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास डझनभर गावगुंडांच्या ... ...
पारख यांच्या मृत्यूची वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरली. अत्यंत संवेदनशील मनाचे व्यक्तीमत्व असलेले राजेंद्र पारख हे सामाजिक कार्यातदेखील तितकेच अग्रेसर होते. शहरात व्यापारी वर्गात ते यशस्वी व्यावसायिक म्हणून परिचित होते. ...
शालिमार येथील नेहरू उद्यानाजवळ दोघा संशयितांनी अचानकपणे शनिवारी (दि.१) पोलिसांच्या गस्त पथकाला पाहून पळ काढण्यास सुरुवात के ली. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी पाठलाग करून जालना जिल्ह्यातील भोकरदनमधील कर्णबधिर सराईत गुन्हेगार दगडुबा मुकुंदा बोर्डे याच ...
गेल्या बुधवारी म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीत एका पित्याने अशाच पद्धतीने रात्री घरात सगळे झोपलेले असताना अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली होती. ...