शहरात उंटवाडी भागातील मुथूट फायनान्स कार्यालयात अज्ञात दरोडेखोरांनी लूट करण्याच्या उद्देशाने प्रवेश करीत गोळीबार केल्याने संस्थेचा तांत्रिक अभियंता ठार झाला आहे. मृत्यू झालेल्या अभियंत्याने समयसूचकता दाखवित सिक्युरिटी अलार्म वाजवून संस्थेचा मुद्देमाल ...
दरोडेखोरांशी दोन हात करत छातीवर गोळ्या झेलणारा साजू सॅम्युएल (२९) हा तरुण नवीन मुंबईतील नेरूळ येथील रहिवासी असून, मुथूट फायनान्स कंपनीच्या नवी मुंबईतील सानपाडा येथील मुख्य कार्यालयात आयटी विभागात सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून नोकरीस होता. ...
शिंदे येथे भूमिअभिलेख मोजणी कर्मचाऱ्यांनी दाखवून दिलेल्या हद्दीच्या खुणा शेतात आल्या आहेत यावरून कुरापत काढून वयोवृद्ध शेतकºयास मारहाण करण्यात आली. ...
मुंबईकडून नाशिकच्या दिशेने जाणारा भरधाव मालवाहू ट्रक भुजबळ फार्म येथे उड्डाणपुलावरून खाली उतरला आणि पुन्हा उड्डाणपुलावर चढताना महामार्गावर उलटला. सुदैवाने या अपघातात जीवितहानी टळली ...
शहरात मद्यप्राशन करून सर्रासपणे वाहन चालविणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, यामुळे रस्ते अपघातांमध्येही वाढ होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे मद्यपी वाहनचालकांविरुद्ध आता विशेष मोहीम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आय ...