पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी अचानक इंदिरानगर पोलीस ठाण्यास भेट देऊन पाहणी केली तसेच तक्रार देण्यासाठी आलेल्या तरुणीची विचारपूस केली, पोलिसांविषयी व त्यांच्या वर्तनाविषयीची माहिती जाणून घेतली. ...
उंटवाडी येथील एका पेट्रोलपंपावर कर्मचाºयाच्या साथीने एका ट्रॅव्हल्स कंपनीच्या मालकाने त्यांच्याकडील वाहनांमध्ये डिझेल भरून घेत तब्बल ११ लाख ४१ हजार रुपयांचा अपहार केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पेट्रोलपंपाचे व्यवस्थापक सखाराम पुंडलिक महाजन यांनी अं ...
येथील उंटवाडीरोड परिसरातील वर्दळीच्या ठिकाणी गेल्या शुक्रवारी (दि.१४) मुथूट फायनान्सच्या कार्यालयात दरोडा टाकणाऱ्या दोघा संशयितांना गुन्हे शाखेच्या पाथर्डी फाटा येथील युनिट दोनच्या पथकाने ताब्यात घेतले ...
पुणे येथील चौघा संशयित युवकांना कुकरी, लांब चाकू अशा घातक धारदार हत्यारांसह सरकारवाडा गुन्हे शोध पथकाने सीबीएस येथील एका लॉजवर छापा मारून ताब्यात घेतले. हे चौघे शहरात शस्त्रांसह कोणत्या उद्देशाने दाखल झाले याबाबत अद्याप पोलिसांकडून कुठलीही माहिती देण ...
मुथूट फायनान्सच्या कार्यालयात दरोड्याच्या इराद्याने हल्लेखोरांनी घुसून केलेल्या बेछुट गोळीबार प्रकरणाच्या तपासाला पोलिसांकडून चौहोबाजूंनी गती दिली गेली आहे. सकारात्मक सुगावे पथकांच्या हाती आल्याचा दावा पोलिसांकडून केला जात असला तरी अद्याप ठोस पुरावे ...
येथील राजसारथी सोसायटीत रविवारी (दि.१६) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास तिघे चोरटे प्रवेश करून एका बंद घराला लक्ष्य करतात. यावेळी एका रहिवाशाची नजर त्यांच्यावर पडते. रहिवाशाकडून प्रसंगावधान राखत तत्काळ ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या ‘टोल-फ्री’ क्रमांकावर स ...
पादचा-याला अडवून त्याचा हात घट्ट पकडून ‘तू येथे चो-या करण्यासाठी आला आहे का? तुला पोलीस स्टेशनला जमा करतो’ असा दम भरला. त्यानंतर त्या युवकाला पंडित कॉलनीमध्ये फिरवून अंधाराच्या ठिकाणी घेऊन जात ‘मी तुझ्यावर गुन्हा दाखल करणार नाही’ असे सांगत ५० हजारांच ...