लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक पोलीस आयुक्तालय

नाशिक पोलीस आयुक्तालय

Nashik police commissioner office, Latest Marathi News

घरफोड्यांच्या घटनांमध्ये १९ लाखांचा ऐवज चोरट्यांनी लुटला - Marathi News | In 19 cases of robbery, 19 lakhs were looted by thieves | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घरफोड्यांच्या घटनांमध्ये १९ लाखांचा ऐवज चोरट्यांनी लुटला

उपनगरीय भागांमधील गुन्हेगारी नियंत्रणात रहावी, यासाठी स्वतंत्रपणे आयुक्तालय स्तरावर १३ पोलीस ठाणी आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्याला वाढील बीट मार्शल, मोबाइल वाहने देऊ केली असून ‘क्युआर कोड’ची संख्याही पोलीस ठाणेनिहाय वाढविली असल्याचे पोलीस आयुक्त विश्वास ...

सॅम्युअलला पोलिसांचा अनोखा ‘सॅल्यूट’ - Marathi News |  Samulal's unique 'salute' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सॅम्युअलला पोलिसांचा अनोखा ‘सॅल्यूट’

जिवाची पर्वा न करता प्रसंगावधान राखत धाडस दाखवून सशस्त्र दरोडेखोरांशी झुंज देणाऱ्या मुथूट फायनान्स कार्यालयाचा युवा अभियंता मुरियायिकारा साजू सॅम्युअलने (२९, रा. मूळ केरळ) शौर्यपूर्ण कामगिरी बजावली. ...

साजू सॅम्युअलच्या शौर्याला नाशिक पोलिसांचा ‘सॅल्यूट’ - Marathi News | Saju Samual brave Nashik Police's 'Salute' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :साजू सॅम्युअलच्या शौर्याला नाशिक पोलिसांचा ‘सॅल्यूट’

सॅम्युअलच्या धाडसाचे कौतुक करत शहर पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखांच्या तपासी पथकाला मिळालेली प्रत्येकी ७० हजार असे एकूण दोन लाख दहा हजार रुपयांच्या बक्षिसाची रक्कम सॅम्यूअल कुटुंबाला मदत म्हणून देण्याचे सहायक आयुक्त रमेश पाटील यांनी जाहीर केले. ...

सहा राज्यांतून शंभर किलो सोने लूटणारा कुख्यात सुबोधसिंग नाशिकच्या दरोड्याचा मास्टरमाइंड - Marathi News | The mastermind of the notorious Subodh Singh Nashik's robbery robbed of six kg of gold from six states | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सहा राज्यांतून शंभर किलो सोने लूटणारा कुख्यात सुबोधसिंग नाशिकच्या दरोड्याचा मास्टरमाइंड

बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील कुख्यात गुंड सुबोधसिंग उंटवाडी ‘मुथूट’ दरोड्याचा मास्टरमाइंड असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. सुबोधसिंग सध्या तुरुंगात असला तरी त्याने तुरुंगातून त्याच्या हस्तकांच्या टोळीशी ...

‘साजू सॅम्युअल’ला ठार मारणाऱ्या कुख्यात दरोडेखोराच्या बांधल्या मुसक्या - Marathi News | The bombs created by the notorious robber who killed 'Saju Samuel' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘साजू सॅम्युअल’ला ठार मारणाऱ्या कुख्यात दरोडेखोराच्या बांधल्या मुसक्या

साजू सॅम्युअल या धाडसी कर्मचाऱ्याचा प्रतिकार रोखण्यासाठी तीन गोळ्या झाडून त्यास ठार मारल्याची कबुली परमेंदर सिंग याने दिल्याचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ...

‘मुथूट’ दरोड्यातील म्होरक्याला ठोकल्या बेड्या - Marathi News | 'Muthoot' chorus detained in a dock | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘मुथूट’ दरोड्यातील म्होरक्याला ठोकल्या बेड्या

उंटवाडी येथील मुथूट फायनान्स कंपनीच्या कार्यालयावर दहा दिवसांपूर्वी भरदिवसा दरोड्याचा प्रयत्न परराज्यांमधील सराईत गुंडांच्या टोळीने केला. यावेळी गोळीबार करत संशयितांनी प्रतिकार करणाऱ्या धाडसी कर्मचाºयाला ठार मारले. ...

माझे फेसबुकवर अकाउंटसुद्धा नाही... - Marathi News |  Not even a Facebook account ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माझे फेसबुकवर अकाउंटसुद्धा नाही...

सोशल मीडियाचा फटका केवळ सर्वसामान्यांना बसतो असे नाही, तर चक्क आयपीएस अधिकारी नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनाही त्याला सामोरे जावे लागत आहे. ...

उपनगर पोलीस ठाण्यात अपुरे संख्याबळ - Marathi News |  Insufficient strength of the suburban police station | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उपनगर पोलीस ठाण्यात अपुरे संख्याबळ

उपनगर पोलीस ठाण्याची हद्द, लोकसंख्या आदी सर्व घटना घडामोडीचा विचार करता परिस्थिती हाताळताना पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या कमी पडत असल्याने त्याचा परिणाम कायदा-सुव्यव्था अबाधित राहण्यावर होत आहे. ...