शहर गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाला पुन्हा दुचाकी चोरीचा उलगडा करण्यास यश आले आहे. दिंडोरी तालुक्यातील एका चोरट्याला बेड्या ठोकल्यानंतर त्याच्याकडून तब्बल ४ लाख ६० हजार रुपये किमतीच्या एकूण १३ दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या. ...
पोलिसांनी त्यांच्याकडून 97 हजार रुपये किमतीचे अकरा मोबाईल हस्तगत केले आहे या संशयितांनी नाशिक शहरातील विविध ठिकाणाहून मोबाईल चोरी केली असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. ...
दंडुक्याने मारहाण करून खून केल्याचा कुठलाही ठोस पुरावा मिळून आला नाही; मात्र मयत सितान यांच्या घरातून चोरी झालेला मुद्देमाल आरोपी निलेशकडे सापडल्याने त्यास न्यायालयाने जबरी चोरी केल्याप्रकरणी ३ वर्ष सक्तमजूरी... ...
काही महिन्यांपुर्वीच नांगरे पाटील यांनी रात्रीच्या पोलीस गस्तीसाठी सुमारे ५० वाहने रस्त्यावर उतरविल्याचा दावा केला होता; मात्र रात्रीची गुन्हेगारी थांबता थांबत नसल्याने गस्त कुणीकडे? असा प्रश्न नाशिकरांकडून उपस्थित केला जात आहे. ...
‘महाट्रॅफिक’ नावाच्या या अॅप्लीकेशन्सचा वापर करून थेट आॅनलाइन दंडाची रक्कम बेशिस्त वाहनचालकांना भरता येणे सोपे होणार आहे. त्यामुळे चालकांची आणि पोलिसांची होणारी गैरसोय टळण्यास मदत होईल, असा आशावाद शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या उपआयुक्त पौर्णिमा चौगुल ...
या त्रिकुटाने एप्रिलमध्ये गंगापूर, पंचवटी आणि उपनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून तीन मोबाइल हिसकावून नेल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. १४ हजार, १५ हजार रु पयांचा मोबाइल हिसकावून नेला होता. ...
शहरातील विनयनगर भागातील ‘एंजेल’ नावाच्या पक्षी, प्राणी, मासेविक्रीच्या दुकानामध्ये नाशिक पश्चिम वनविभागाने छापा मारून वन्यजीव अनुसुची-४मधील दोन भारतीय तारा कासव आणि ४३ भारतीय पोपट मंगळवारी (दि.२०) जप्त केले. दुकानमालक मझहर इस्माइल खान यास वनविभागाच्य ...
तीन लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी रंगेहाथ सापडलेले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांचा पाय खोलात गेला आहे. त्यांच्या निवासस्थानी अवैध मद्यसाठ्यात सैन्यदलातील राखीव कोट्यातील उच्चप्रतीच्या मद्याच्या ६५ बाटल्या आढळून आल्याप्रकरणी रा ...