मलंग यांनी डोक्यावर हेल्मेट परिधान करून दुचाकी चालवित होते व अझहर हा त्यांच्यासोबत पाठीमागे बसलेला होता असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी मलंग यांच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून आडगाव पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरूध्द अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. ...
लहवितच्या बाजगिरा भागात शेताच्या वादातून दोघा संशयितांनी एका महिलेचा विनयभंग करत पीडितेचा पती व सासऱ्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी भोसले कुटुंबीयांवर देवळाली पोलिसांनी विनयभंग व मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. ...
हुक्क्याच्या नशेत तरुणाई बेभान होऊन आपले आयुष्य बरबाद करताना दिसून येत आहे. शहरातील मुंबईनाका परिसरात पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला अवैध ‘पुट्टास ब्लू-फॉग’ नावाचे हुक्का पार्लरवर मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारला. पार्लर चा ...
जुन्या चेहेडी शिवरोडवरील गाडेकर मळा परिसरात राहणाऱ्या एका संशयिताने येथील विवाहितेला ‘तुझ्या मुलाला उचलून नेले आहे...’ असे खोटे सांगून विवाहितेला एका लॉजवर घेऊन जात शारीरिक अत्याचार केल्याची घटना गुरुवारी (दि.१९) उघडकीस आली आहे. ...
हुक्क्याच्या नशेत तरुणाई बेभान होऊन आपले आयुष्य बरबाद करताना दिसून येत आहे. शहरातील मुंबईनाका परिसरात पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला अवैध ‘पुट्टास ब्लू-फॉग’ नावाचे हुक्का पार्लरवर मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारला. पार्लर चा ...
उपनगर येथे असलेल्या इच्छामणी शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून एका ४२ वर्षीय सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी उपनगर पोलिसांनी अकस्मात नोंद केली आहे. ...
मोबाइलमध्ये रोलेट, बिंगो यांसारखे जुगाराचे खेळ इन्स्टॉल करून देत जुगाऱ्यांना पैशांच्या मोबदल्यात पॉइंट देणाºयांविरुद्ध आयुक्तालयातील अवैध धंदे कारवाई विरोधी पथकाने छापा मारला. कॉलेजरोडवरील एस. के. ओप मॉलच्या तळमजळ्यात हा नवीनच अवैध धंदा सुरू असल्याचे ...