द्वारकेच्या वाहतूक कोंडीवर मात करता यावी यासाठी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी अवजड वाहनांसह बागवानपुरा रस्ता, अनधिकृत रिक्षा, बस थांबे, समांतर रस्ते, एकेरी वाहतूक यासंदर्भात तीन दिवसांपूर्वीच अधिसूचना काढली. ...
घटनेची माहिती सातपूर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह जमिनीवर उतरवून पंचनामा करत तत्काळ जिल्हा रूग्णालयात हलविला, कारण यावेळी परिसरात मोठी गर्दी जमा झाली होती. ...
सातपूर पोलिसांच्या हद्दीत शुक्रवारी (दि.३१) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास फाशीच्या डोंगराजवळ रामदास गोपाळा खोसकर या वयोवृध्द व्यक्तीचा मृतदेह बेवारसस्थितीत पोलिसांना आढळून आला. ...
पोलिसांना त्यांच्याकडून एका गावठी पिस्तूलसह दोन जिवंत काडतुसे, धारदार मोठा सुरा, लोखंडी पोपट पान्हा, स्कू्र-ड्रायव्हर, लोखंडी मोठी कटावणी, नायलॉन दोरी यांसारखी घरफोडीसाठी लागणारी व प्राणघातक हत्यारे मिळून आली ...
गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात सभागृहाशेजारी असलेल्या रोमेश विजय लुथरा (३६) यांचा आनंदव्हिला नावाचा बंगला आहे. या बंगल्यात ते आपल्या कुटुंबियांसमवेत राहतात. सोमवारी संध्याकाळच्या सुमारे रोमेश हे त्यांच्या पत्नीसह आईला दवाखान्यात घेऊन कॉलेजरोडला गेले. ...