काळाबाजार रोखण्यासाठी पोलिसांकडून पाच भरारी पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. भरारी पथकांच्या माध्यमातून जादा दराने विक्री, साठेबाजी तसेच बनावट मास्क व सॅनिटायझरचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. ...
शहरातील मनाई आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अशा १८ अस्थापनांविरूध्द पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे. यामध्ये कापड दुकानदार, हॉटेलचालक, वॉइनशॅप, देशी दारू दुकाने, पानटपरीचालकांचा समावेश आहे. ...
गंगापूर-त्र्यंबक लिंकरोड परिसरातील ध्रुवनगर येथील अजिंक्य हाइट््स येथील इमारतीच्या पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या मोेटारसायकलची जाळपोळ करण्यात आल्याची घटना गुरुवारी (दि.१९) रात्री आठच्या सुमारास घडली. ...
शहरातील जुगार अड्डे मात्र रंगात आले आहेत. सर्वत्र बंद असल्यामुळे जुगाºयांनी एकत्र येत पत्ते कुटण्याचा सपाटा लावला आहे. प्रत्येक जुगार अड्ड्यावर किमान पंधरा ते पंचवीस जुगारी एकत्र येऊन सर्रासपणे जुगार रंगवित असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. ...
शासनाने गर्दी टाळण्यासाठी शाळा, महाविद्यालयांना सुटी जाहीर केली असून, धार्मिक सण, उत्सवांनाही बंदी घालण्यात आली आहे. गर्दी होणारे सिनेमागृह, नाट्यगृह, व्यायामशाळा, जिम बंद ठेवण्यात आले आहेत तर शासकीय कार्यक्रम, मंत्र्यांचे दौरे, सभा व समारंभही ...
थकबाकीदार सर्फराज कोकणी यांच्या मालकिच्या बादशाह तंदूर या दुकानाचा वीज पुरवठा खंडीत केल्याने हा वाद झाला. १४ हजार ३६० रूपयांची थकबाकी असल्याने वीज पुरवठा खंडीत करण्यात ...
औरंगाबाद येथील शिक्षण संस्थाचालक जगन्नाथ खंडेराव जाधव यांनी गणेश जयराम जगताप, रा. बडेबाबा मंदिर, वडाळा-पाथर्डीरोड व वसंत जगन्नाथ पाटील, रा. नाशिक या दोघा संशयितांविरुद्ध तक्रार दिली आहे. ...