फेरचौकशी पुर्ण करत संंबंधितांना उपायुक्त तांबे यांनी नोटीस बजावून तडीपारीचे आदेश निर्गमित केले. या टोळीला पुढील दीड वर्षे शहरासह संपुर्ण जिल्ह्यातून दीडी वर्षांकरिता तडीपार करण्यात आले आहे. ...
त्याच्या कब्जातून १७ हजार २४५ रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. त्याच्याविरूध्द उपनगर पोलीस ठाण्यात अन्नसुरक्षा व मानके कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
जेलरोड परिसरातील कॅनलरोड येथील इंदिरानगर झोपडपट्टीतील अल्पवयीन मुलीशी गेल्या दोन महिन्यांपासून मैत्रीचा प्रयत्न करीत सार्वजनिक शौचालयात मुलीवर अतिप्रसंग केल्याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
एकीकडे राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव हा पोलिसांसाठी घातक ठरत असून, राज्यात बाधित पोलिसांची संख्या एक हजार ९६४वर पोहोचली आहे, तर दुसरीकडे मालेगावी बंदोबस्त पार पाडत असताना सुमारे दीडशे पोलिसांना कोरोनाची बाधा झाली. त्यापैकी १२ पोलिसांनी कडवी झुंज ...
सिन्नर फाटा येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून तीक्ष्ण हत्याराने वार करून एकास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
गुन्हे शाखेच्या युनीट-१च्या पथकाने मध्यरात्रीपासून सोमवारी (दि.२५) पहाटेपर्यंत सिन्नर ते नाशिकरोड असा पुणे महामार्ग पिंजून काढला अखेर नाशिकरोड येथील बिटको चौकात बांगरच्या मुसक्या आवळण्यास पथकाला यश आले. ...