संशयावरून हल्लेखोर अजय दिपक जाधव (२१) व राहूल रहाटळ ( दोघे. रा. भगवा चौक, शिवाजीनगर) यांना ताब्यात घेतले. त्या दोघांची कसून चौकशी केली असता त्यांनी सागरच्या खूनाची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. ...
बिटको पोलीस चौकी येथे दोन कुटुंबामध्ये सुरु असलेला वाद सोडविताना पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना धक्काबुक्की व शिवीगाळ करण्यात आल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
शहरात शांतता राहावी, सण उत्सव निर्विघ्न पार पडण्यासाठी शहर पोलीस सराइत गुन्हेगारांवर कारवाई केली जात आहे. त्यामुळे गुन्हेगार, त्यांचे समर्थकांना सामाजिक भान ठेवून त्यांच्या वर्तवणूकीत सुधारणा करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. ...
दोघांमध्ये वाद झाले या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले व त्यातून संतापलेल्या सुनीलने संतोषच्या डोक्यात दगड टाकून त्याचा खून केल्याची घटना उघडकीस आली होती. ...
गुदामात ठेवलेल्या अग्निशस्त्रांपैकी २४ एअर पिस्तुल, एअर शुटींग रायफल्स, स्टेनगन, छऱ्याचे चार ते पाच खोके आदि असा एकूण सव्वा ते दीड लाख रूपयांचा माल लंपास ...
सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी, नागरिकांध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी आणि गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण होऊन त्यांच्या वर्तनात सुधारणा घडवून आणण्यासाठी नाशिकरोड, उपनगर व सिडको पोलीस ठाण्याच्या हृद्दीत टोळीने संघटितपणे ग ...