धुलिवंदन, वीर मिरवणूक, रंगपंचमी साजरी केली जाते; मात्र गेल्यावर्षीप्रमाणेच यावर्षीही या उत्सवांवर कोरोनाचे सावट आले आहे. यामुळे पंचवटी, रामकुंड व गोदाघाट परिसरात गर्दी करण्यास निर्बंध घालण्यात आले आहे. ...
शुक्रवारी (दि.१२) नेहमीप्रमाणे संध्याकाळी दुकान आटोपून बोकडांना आतमध्ये दोरीच्या सहाय्याने बांधून दरवाजाला कुलुप लावून घरी आले होते. यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचे कुलुप तोडून सुमारे २ लाख रूपये किंमतीचे २१ बोकड चोरी केल्याचे फिर्यादीत म ...
मागील अनेक वर्षांपासून गांधी तलावात बोटींगचा व्यवसाय संबंधिताकडून केला जात आहे. काठालगत उभ्या केलेल्या चार मोठ्या बोटी अज्ञात समाजकंटकांनी मध्यरात्रीनंतर पेटवून देत परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. ...
सातपूर भागातील एका मटणविक्री करणाऱ्या दुकानाजवळील गुदामाचे कुलूप तोडून चोरट्यांनी ८४ हजार रुपयांचे २१ लहान-मोठे बोकड गायब केल्याची घटना बुधवारी (दि.१७) उघडकीस आली होती. या गुन्ह्याचा तपास करताना गुन्हे शोध पथकाने ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथून एका सं ...
मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सहायक पोलीस निरीक्षक नागर यांच्या पथकाने पोलिसांनी जुना पाट रस्ता गणेशनगर, गंगापूर शिवारात सापळा रचला. सराईत गुन्हेगार या ठिकाणी आले असता संशयास्पदरीत्या हालचाल करत असल्याचे लक्षात येताच पथकाने त्यांना शिताफीने ताब्यात घे ...