ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
आडगाव शिवारातील धात्रक फाटा परिसरात सागर व्हिलेज येथील बंगला क्रमांक ५७ ची लोखंडी खिडकी ओढून सोन्याची पोत असलेली पर्स अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना बुधवारी (दि.१४) घडली. ...
शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला असताना दुसरीकडे मात्र ‘रेमडेसिविर’चा काळाबाजार करताना एका डॉक्टरला अन्न औषध प्रशासन व पोलिसांच्या पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे. ...
सोनसाखळी चोरांच्या टोळीने नाशिक शहरात धुमाकूळ माजविला आहे. दरदिवसाआड एका पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलेचे मंगळसूत्र हिसकावून नेले जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. मुंबई नाका पोलिसांची नाकाबंदी अशोका पोलीस चौकीजवळ सुरू असतानासुद्धा चोरट्याने पखालरोडव ...
आडगाव शिवारातील पगारमळा भागात राहणाऱ्या शिल्पा पंकज आहेर (२७, रा. टी विंग पार्क साईड होम्स, पगारमळा) या विवाहितेने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ...
एमजी रोड परिसरातील वकीलवाडी या वर्दळीच्या ठिकाणी चारचाकी ४आणि दुचाकीवरून आलेल्या वादात टोळक्याने लौकिक लुले याच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. ...
नाशिकरोड येथील दुर्गा उद्यानासमोरील रेडियंट प्लस रुग्णालयात कोरोना उपचार घेणाऱ्या वयोवृध्द महिलेचे निधन झाल्यानंतर शनिवारी रात्री त्या महिलेच्या नातेवाइकांनी रुग्णालयात डॉक्टर व मेडिकलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यास मारहाण करीत काच फोडून नुकसान केल्य ...