लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक पोलीस आयुक्तालय

नाशिक पोलीस आयुक्तालय, मराठी बातम्या

Nashik police commissioner office, Latest Marathi News

चामरलेणी : पिस्तुलचा धाक दाखवून जबरी लूट - Marathi News | Chamarleni: Robbery at gunpoint | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चामरलेणी : पिस्तुलचा धाक दाखवून जबरी लूट

हातातील सोन्याचे ब्रेसलेट चैन असे पावणे दोन लाख रुपयांचे साडेपाच तोळ्यांचे दागिने आणि ९० हजार रुपये किंमतीचे एकूण पाच आयफोन तसेच खिशातील पंधराशे रुपये रोकड जबरीने काढून घेत संशयितांनी घटनास्थळाहून पलायन केले ...

फडणवीस यांची बदनामी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against those who defamed Fadnavis | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फडणवीस यांची बदनामी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

नाशिक शहरातील कोरोनास्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा बिटको रुग्णालयात व्हिडिओ काढून सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी पाचजणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. ...

मखमलाबादला ५५ हजार रुपयांची चोरी - Marathi News | Theft of Rs 55,000 to Makhmalabad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मखमलाबादला ५५ हजार रुपयांची चोरी

मखमलाबादला परिसरातील  मूर्ती बनवण्याच्या दुकानातून सायकलसह विविध वस्तू चोरी केल्याप्रकरणी दुकानात काम करणाऱ्या राजस्थान येथील कामगारावर म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

म्हाडाच्या घरांचे आमिष;  २९ लाखांची फसवणूक - Marathi News | The lure of MHADA houses; Fraud of Rs 29 lakh | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :म्हाडाच्या घरांचे आमिष;  २९ लाखांची फसवणूक

म्हाडाच्या घरांची जाहिरात दाखवून या प्रकल्पात घर मिळवून देतो, असे आमिष दाखवून सहा जणांची जवळपास २९ लाख  रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित किशोर सरोदे (रा. पाथर्डी फाटा) याच्याविरोधाच इंदिरानगर पोलीस ...

कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी - Marathi News | Two-wheeler injured in car crash | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

इंदिरानगर परिसरातील काका ढाब्यासमोर एका कारने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि.१) सायंकाळी सव्वाचार वाजेच्या सुमारास घडली. ...

कडक निर्बंधांची अंमलबजावणी... - Marathi News | Enforcement of strict restrictions ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कडक निर्बंधांची अंमलबजावणी...

कायम गजबजणारा सारडा सर्कल परिसर रात्री ८ वाजता असा निर्मनुष्य झाला होता.  ...

कैद्याचा सॅनिटायझर प्राशन  करून आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | Attempted suicide by spraying prisoner's sanitizer | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कैद्याचा सॅनिटायझर प्राशन  करून आत्महत्येचा प्रयत्न

नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या एका बंदिवानाने संचित रजा नामंजूर झाल्यामुळे बुधवारी (दि.२१) मध्यरात्री उशिरा सॅनिटायझरसदृश द्रवरुप पदार्थ सेवन करत आत्महत्येचा प्रयत्न केला. ...

‘रेमडेसिविर’ चोरीचा काही तासांत पर्दाफाश - Marathi News | ‘Remedisivir’ theft exposed in a few hours | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘रेमडेसिविर’ चोरीचा काही तासांत पर्दाफाश

काही दिवसांपूर्वी पंचवटीतील एका खासगी रुग्णालयाच्या डॉक्टरला रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करताना अटक करण्यात आली होती. आता पुन्हा असाच एक प्रकार गंगापूररोडला उघडकीस आला असून एका खासगी रुग्णालयाच्या मदतनीस व वॉर्ड बॉयला पोलिसांनी रेमडेसिविर चोरीप्र ...