संशयित पवार याने त्याची पत्नी गुणीबाई पवार (४५) हिच्या डोक्यात लोखंडी फावड्याने हल्ला केल्यामुळे ती जागीच ठार झाली. या घटनेनंतर पवार हा फरार झालेला होता. ...
महिलेची मैत्रिण असलेली तृतीयपंथीयाने तिला वाचविण्यासाठी धाव घेतली असता संशयिताने तृतीयपंथीयाच्या हातावर कोयत्याने वार केला. यामध्ये मनगटापासून तिचा डाव्या हाताचा पंजा कापला गेला. ...
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू ई. वायुनंदन यांचे फेसबुक हॅक करून सायबर चोरट्याने त्यांच्या मित्रांशी संवाद साधून पैशांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सुदैवाने अशाप्रकारचे संदेश फेसबुक मॅसेंजरच्या माध्यमातून प ...
एका अज्ञात व समाजकंटक प्रवृत्तीच्या व्यक्तीने नागरिकांची दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करीत सोमवारी (दि.१०) गुगलवर लसीकरणाबाबत बनावट वेब पेज तयार केले होते. ...
शिवसेना पंचवटी विभागाचे माजी उपविभागप्रमुख उमेश काशिनाथ नाईक (३७) यांनी शुक्रवारी (दि. ७) दुपारी नागचौक येथे असलेल्या जुन्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ...
छावा संघटनेचा पदाधिकारी असल्याचा बनाव करीत सिडकोतील एका रुग्णालयामध्ये जाऊन महिला डॉक्टरचा विनयभंग केल्याप्रकरणी अंबड पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. ...