मखमलाबाद शिवारातील सिद्धार्थनगरला वाढदिवसानिमित्ताने तलवारीने केक कापणे एका युवकाला महागात पडले आहे. तलवारीने केक कापल्याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत ऐन सणासुदीच्या पुर्वसंध्येला हाणामारी होऊन खूनाची घटना घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे. शहरातील संवेदनशील पोलीस ठाण्यांपैकी एक असलेल्या भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाढती गुन्हेगारी रोखण्याचे पोलिसांपुढे आव्हान निर ...
सोमवारी (दि.१८) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास शहर-ए-खतीब हाफीज हिसामुद्दीन अशरफी यांच्या शिष्टमंडळाने पाण्डेय यांची भेट घेतली. या भेटीत साधकबाधक चर्चा करण्यात आली. शासनाच्या अटी-शर्तींचे पालन करत शांततेत ईद-ए-मिलादचा सण साजरा करावा असे आवाहन पाण्ड ...
बिटको चौकाजवळील विद्युत भवन येथे वीस दिवसांपूर्वी ठेकेदार व त्याच्या चालकास बेदम मारहाण करून पाच लाखांची रोकड व सात तोळ्याची सोन्याची साखळी मारहाण करून जबरी चोरी करणाऱ्या टोळीतील दोघे जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. ...
वृद्ध भूधारकाच्या खुनाचा कट रचून त्याचा काटा काढणाऱ्या टोळीचा म्होरक्या रम्मी परमजितसिंग राजपूत व त्याचा भाऊ जिम्मी राजपूत या दोघांना गुन्हे शाखेच्या युनिट - १ च्या पथकाने मागील आठवड्यात परराज्यांमधून अटक केली होती. त्यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने ...
मालक सलूनमध्ये गेल्याची संधी साधत १० दिवसांपूर्वी ड्रायव्हरने कारमधील १५ लाखांची रोकड घेऊन कार सोडून पोबारा केला होता. सरकारवाडा पोलिसांनी याप्रकरणी तपासाला गती दिली. तांत्रिक विश्लेषणाद्वारे संशयित ड्रायव्हरचे लोकेशन शोधत शिताफीने गुन्हे शोध पथकाने ...
कोयते, तलवारींनी केक कापत आजुबाजुच्या परिसरात स्वत:चे ‘वजन’ वाढिवण्याची गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची एक फॅशन बनत चालली आहे. गुप्त माहितीच्याअधारे गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने अशाच प्रवृत्तीच्या तिघांना गंजमाळ येथील श्रमिकनगरमधील एका गाळ्यातून अ ...